RRB NTPC Bharti 2024|भारतीय रेल्वेत 11,558 जागांची मेगा भरती! इथे करा आवेदन

RRB NTPC Bharti 2024 – मित्रांनो तुमची जर रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 11,558 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर पुढे आपणास भरतीमधील रिक्त पदे आणि त्यांची माहिती,पात्रता,वयाची अट,पगार आणि अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 Notification

भरतीचे नावRRB NTPC Bharti 2024
भरती विभागभारतीय रेल्वे
एकूण पदे11,558
भरतीची श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

RRB NTPC Bharti 2024 Vacancy Details

पद व त्यानुसार रिक्त जागा (पदवीधर उमेदवार)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायजर – 1736
  • स्टेशन मास्टर – 994
  • गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144
  • कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक – 1507
  • वरिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक – 732

पद व त्यानुसार रिक्त जागा (12th उत्तीर्ण)

  • अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट – 361
  • तिकीट क्लार्क – 2022
  • ज्युनिअर कम टायपिस्ट – 990
  • ट्रेन्स क्लार्क – 72

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून/विद्यापीठातून 12th उत्तीर्ण ते पदवीधर असावा. (शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळी आहे.)

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- रु/.
  • राखीव प्रवर्ग : 250/-रु.

वयाची अट :

  • 18 ते 36 वर्षे
  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत
हे पण पाहा : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 90 जागांची भरती;इथे करा आवेदन!JCI Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 अर्ज,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :

  • ग्रॅजुएट लेव्हल : 14 सप्टेंबर 2024
  • अंडर ग्रॅजुएट लेव्हल : 21 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • ग्रॅजुएट लेव्हल : 13 ऑक्टोबर 2024
  • अंडर ग्रॅजुएट लेव्हल : 20 ऑक्टोबर 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

पगार : नियमानुसार

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे :

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराकडे सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व /कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज अपूर्ण महितीसह जमा केल्यास अर्ज बाद केला जाईल व उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 व 20 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी दिलेली PDF पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.