DRDO Pune Bharti 2025 : DRDO पुणे अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे. या भरती मार्फत “ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ)” हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
DRDO Pune Bharti 2025 ची संपूर्ण माहिती
मुख्य तपशील | माहिती |
भरती विभाग | संरक्षण संशोधन संस्था |
भरती प्रकार | सरकारी विभागात नोकरी |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
पदाचे नाव | ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन (ई- मेल)/ ऑफलाईन पद्धतीने |
DRDO Pune Bharti 2025 Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता : Graduate Degree in professional course (B.E /B.Tech) in Chemical Engineering discipline in first division with NET/GATE qualified. or PG Degree in professional course (M.E/M.Tech) in Chemical Engineering discipline in first division both at Graduate & Post Graduate Level.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन (ई- मेल)/ ऑफलाईन पद्धतीने
वयाची अट : वय 28 वर्षापर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
नोकरी स्थळ : पुणे
पगार : ₹.37000/-
अर्जाची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2025
DRDO Pune Bharti 2025 Apply Offline
अर्ज फी : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.650/-[SC/ST/ExSM/महिला : ₹.550/-]
अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक, आरसीएमए (एए), पुणे, डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, एआरडीई कॅम्पस, शस्त्रास्त्र पोस्ट, पाषाण, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र-411021.
अर्ज करण्याचा ई- मेल पत्ता : rdrcma.pun.cemilac@gov.in or amitkumar.cemilac@gmail.com.
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.