DRDO Pune Bharti 2025| DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदाची भरती! फक्त हवी ही पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO Pune Bharti 2025 : DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी भरती घोषित करण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन ई- मेल पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2025 पर्यंत मुदत असेल. त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.

DRDO Pune Bharti 2025 संक्षिप्त माहिती

भरती संस्थाDRDO पुणे अंतर्गत नोकरी
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा40
पदाचे नावइंटर्नशिप
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ई-मेल

DRDO Vacancy 2025

शाखा/विषयरिक्त जागा
Mechanical10
Material/Polymer05
Electrical/Electronics/Instrumentation15
Computer Science/ArtificialIntelligence10

Eligibility Criteria For DRDO Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी (7 वे/8 वे सेमेस्टर) किंवा M.Tech (02 रे वर्ष) पूर्णवेळ अभ्यासक्रम

वयाची अट : नमूद नाही

अर्ज फी : कोणतीही अर्ज की नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

DRDO Bharti 2025 Apply

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन ई- मेल पद्धतीने

अर्ज करण्याचा ई- मेल पत्ता : director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in

अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2025

महत्त्वाचे दुवे

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!