Central Bank Of India Bharti Notification 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन तब्बल 1000 पदांची भरती जाहीर झाली आहे. तुमचे शिक्षण जर पदवीधर झाले तर आजच आपला अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.क्रेडिट ऑफिसर (General Banking) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील सविस्तर स्वरुपात खाली मांडण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Central Bank Of India Bharti Notification 2025
एकूण पदे : 1000
पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर (General Banking)
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
1.क्रेडिट ऑफिसर (General Banking) : उमेदवाराकडे 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असावी.[SC/ST/OBC/PWD : 55% गुण]
वयाची अट/Age Limit
- खुला प्रवर्ग : 20 ते 30 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सूट
- ओबीसी : 03 वर्षे सूट
अर्ज फी/Application Fee
- खुला/ओबीसी/EWS : ₹.750/-
- SC/ST/PWD/महिला : ₹.150/-
मिळणारा पगार : ₹.48,480 /- ते 85,920/-
Central Bank Of India Bharti Notification 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2025
Central Bank Of India Use Full Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाची कागदपत्रे
- Email आयडी/मोबाईल क्रमांक
- आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सही (काळ्या पेनाने केलेली असावी)
- अनुभव प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती देण्यात आली आहे.
- वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
- रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
- आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
- अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्ज हा दिलेल्या तारखे पूर्वी सादर करावा. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.