CDAC Bharti 2025 : सरकारी नोकरीची बऱ्याच दिवसापासून वाट बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.प्रगत संगणन विकास केंद्रात तब्बल 700+ रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख असेल. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
CDAC Bharti 2025
एकूण रिक्त पदे : 740
भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र
भरती प्रकार : सरकारी नोकरी
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2025
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 304 |
2 | प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर | 13 |
3 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ | 15 |
4 | सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर | 194 |
5 | प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) | 39 |
6 | प्रोजेक्ट इंजिनिअर/PS&O एक्झक्युटिव्ह | 45 |
7 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 33 |
8 | प्रोजेक्ट ऑफिसर | 11 |
9 | प्रोजेक्ट असोसिएट | 40 |
10 | प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) | 04 |
11 | कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट | 01 |
12 | PS & O मॅनेजर | 01 |
13 | PS & O ऑफिसर | 01 |
14 | प्रोजेक्ट मॅनेजर | 38 |
एकूण | 740 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
वयाची अट : 20 फेब्रुवारी 2025 रोजी 30 ते 56 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क : कोणतीही अर्ज फी नाही.
पगार : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
CDAC Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 20 फेब्रुवारी 2025
CDAC Bharti 2025 Notification PDF
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे :
CDAC Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.