Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : योजनेमध्ये झाला मोठा बदल!यांना पण मिळणार लाभ
Majhi Ladki Bahin Yojana मित्रांनो या वर्षी अधिवेशनामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.त्या संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे.या मध्ये अटी तसेच कागदपत्रांमध्ये सुद्धा मोठा …