BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने विविध रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीत एकूण 350 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. BEL भरती 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य सरकारी संस्था असून संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तिचे महत्त्वाचे योगदान आहे. ही भरती एक चांगली संधी असून इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. BEL Bharti 2025 संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
BEL Bharti 2025 ठळक वैशिष्ट्ये
तपशील | माहिती |
भरती विभाग | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) |
भरतीचे नाव | BEL भरती 2025 |
एकूण पदे | 350 |
पदाचे नाव | प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) |
पगार | 40,000 – 1,40,000/- |
वयाची अट | 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 तर OBC: 03 वर्षे सूट] |
अर्ज फी | खुला/ओबीसी/EWS: रु. 1180/- मागासप्रवर्ग [SC/ST/PWD: फी नाही |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 31 जानेवारी 2025 |
नोकरीचे स्थळ | संपूर्ण भारतभर |
BEL भरती 2025 पात्रता निकष
पदाचे नाव | पात्रता |
प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) | बी.ई/बी.टेक/बी. एस्सी अभियांत्रिकी [इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन] |
प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) | बी.ई/बी.टेक/बी. एस्सी अभियांत्रिकी [मेकॅनिकल] |
ही महत्वाची अपडेट्स बघा – BARC Mumbai Bharti 2025| भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे नवीन भरती; इतका मिळेल पगार
BEL Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.