BAMU Recruitment 2025|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 73 जागांची भरती! ताबडतोब करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BAMU Recruitment 2025 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्राध्यापक प्रवर्गातील 073 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 02 मे 2025 पर्यंत केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याच्या सर्व सूचना खाली देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

BAMU Recruitment 2025

BAMU Recruitment 2025 Vacancy Details

एकूण रिक्त जागा : 073

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक08
सहयोगी प्राध्यापक12
सहाय्यक प्राध्यापक53

Educational Qualification For BAMU Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता:

1.प्राध्यापक : (i) Ph.D (ii) 10 संशोधन प्रकाशने (iii) 10 वर्षे अनुभव.

2.सहयोगी प्राध्यापक : (i) Ph.D (ii) 10 संशोधन प्रकाशने (iii) 07 वर्षे अनुभव.

3.सहाय्यक प्राध्यापक : B.E. / B. Tech. / B.S. and M.E. / M. Tech. / M. Pharma. (Pharmaceutics) / M.S. / Integrated M. Tech./ NET/ SET/ Ph.D

Eligibility Criteria For BAMU Recruitment 2025

वयाची अट : नमूद नाही

अर्ज फी : सामान्य: ₹.500/-[ मागासवर्गीय : ₹.300/-]

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

पोस्टाने अर्ज करण्याचा पत्ता : ‘Registrar’ Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Chhatrapati Sambhajinagar – 431 004 (Maharashtra State)

BAMU Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मे 2025

अर्ज प्रिंट पोस्टाने पाठवण्याची तारीख : 09 मे 2025

BAMU Recruitment 2025 Important Links

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा