UPSC Bharti 2025 : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत 2025 मध्ये नवीन विविध पदांची भरती जाहीर केली आहे. सदर भरती अंतर्गत 111 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मार्फत विविध शासकीय पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. अर्ज करण्यासाठी 02 मे 2025 ही शेवटची तारीख आहे.

UPSC Bharti 2025 Vacancy Details
एकूण रिक्त जागा – 111
भरती विभाग – केंद्रीय लोकसेवा आयोग
भरती प्रकार – सरकारी नोकरी
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
सिस्टम एनालिस्ट | 01 |
डेप्युटी कंट्रोल ऑफ एक्सप्लोसिव | 18 |
असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)-Chemical | 01 |
असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)- Electrical | 07 |
असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)- Mechanical | 01 |
जॉईंट असिस्टंट डायरेक्टर | 13 |
असिस्टंट लेजिस्लेटिव काउंसल (Hindi Branch) | 04 |
असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर | 66 |
एकूण जागा – एकूण 111 रिक्त पदांचा समावेश आहे.
Educational Qualification For UPSC Bharti 2025
1.सिस्टम एनालिस्ट : i) MCA/ M.Sc. (Computer Science or Information Technology) किंवा B.E./B.Tech (Computer Engineering/Computer Science/Computer Technology/ Computer Science and Engineering/Information Technology) ii) 03 वर्षे अनुभव.
2.डेप्युटी कंट्रोल ऑफ एक्सप्लोसिव : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव.
3.असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)-Chemical : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) ii) 02 वर्षे अनुभव.
4.असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)- Electrical : i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव.
5.असिस्टंट इंजिनिअर Naval Quality Assurance)- Mechanical : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव.
6.जॉईंट असिस्टंट डायरेक्टर : i) B.Tech/BE/B.Sc.Engg. (Electronics/Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/Information Technology/Computer Science/ Information and Communication Technology/Electrical Engineering with Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics or Computer Science /Information Technology / Artificial Intelligence or Physics with Electronics / Communication or Wireless/ Radio) ii) 03 वर्षे अनुभव.
7.असिस्टंट लेजिस्लेटिव काउंसल (Hindi Branch) : LLB+07 वर्षे अनुभव किंवा LLB + 05 वर्षे अनुभव.
8.असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर : (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
Eligibility Criteria For UPSC Bharti 2025
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी,(SC/ST : 05 तर ओबीसी: 03 वर्षे सूट)
पद क्र.1 & 2 : 35 वर्षापर्यंत
पद क्र.3,4,5,6 आणि 8 : 30 वर्षापर्यंत
पद क्र.7 : 40 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.25/-[SC/ST/महिला/PH : फी नाही]
UPSC Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 02 मे 2025
UPSC Bharti 2025 Important Links
भरतीची जाहिरात PDF – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक – इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.