CDAC Pune Bharti 2024 Notification
CDAC Pune Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक नोकरीची नामी संधी चालून आली आहे. तुम्ही जर डिप्लोमा किंवा पदवीधर असाल तर CDAC अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत एकूण 083 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. अर्ज करत असताना आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात नक्कीच एक वेळ वाचावी.CDAC Pune Bharti 2024
CDAC Pune Bharti 2024 माहिती
एकूण रिक्त जागा : 083
पदनाम : रचना सहाय्यक,निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा : सविस्तर जाहिरात पाहावी.
भरतीचे नाव : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) भरती 2024
अर्ज फी : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया : लेखी परिक्षा/स्किल टेस्ट/मुलाखत
✅Indian Air Force Bharti 2024| भारतीय हवाई दलात नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती
How To Apply For CDAC Bharti 2024 सविस्तर अर्ज प्रक्रिया
- CDAC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
- माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महत्त्वाच्या लिंक्स
📃जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
💻ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
🟢 जॉईन नोकरी ग्रुप | इथे क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.