AIIMS Nagpur Bharti 2025 : भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर येथे कनिष्ठ रहिवासी पदाच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदानुसार पात्र असलेले उमेदवारांकडून 09 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा आणि इतर महत्त्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.