Indian Army BSc Nursing 2025 : भारतीय सैन्य दलात 50% 12th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय सैन्य दलात 220 जागांची मेगा भरती जाहीर झाली. आपण जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर,30 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी खाली जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी एकदा जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
mahagovbharti च्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा आणि दररोज नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवा.
Indian Army BSc Nursing 2025 Notification
भरती विभाग | भारतीय सैन्य दल |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
एकूण जागा | 220 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज फी | खुले/ओबीसी : ₹.200/- SC/ST : फी नाही. |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Indian Army BSc Nursing Course 2025 Important Dates
अर्ज सुरू दिनांक | 17 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
परीक्षा दिनांक | नंतर कळवण्यात येईल. |
Indian Army BSc Nursing 2025 Vacancy Details
रिक्त पदांची माहिती : 220 जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
CON,AFMC पुणे | 40 |
CON, CH (EC) कोलकाता | 30 |
CON, INHS अश्विनी मुंबई | 40 |
CON,AH (R & R) नवी दिल्ली | 30 |
CON, CH (CC) लखनऊ | 40 |
CON, CH (AF)बंगलोर | 20 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
50% गुणांसहित 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(Physics,Chemistry,Biology, & English) ii) NEET (UG) 2025.
वयाची अट : उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान असावा.
महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.