AFMS Bharti 2025| सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती!फक्त हवी ही पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AFMS Bharti 2025 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत12 मे 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.

AFMS Bharti 2025

AFMS Bharti 2025 भरतीचा आढावा

तपशीलमाहिती
भरती विभागसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
भरतीचे नावसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2025
एकूण पदे/जागा400
पदाचे नावSSC मेडिकल ऑफिसर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीरु.200/-
अर्जाची अंतिम दिनांक12 मे 2025
नोकरी ठिकाणआर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली Cant
अधिकृत वेबसाईट 

AFMS Bharti 2025 रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावलिंगपद संख्या
SSC मेडिकल ऑफिसरपुरुष300
महिला100
एकूण400

Educational Qualification For AFMS Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – (i) MBBS (ii) 31मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण झालेली हवी. (राज्य वैद्यकीय परिषदेने MCI/NBE मान्यता दिलेली पदव्युत्तर पदवी धारक अर्ज करू शकतात)

वयाची मर्यादा – 31 डिसेंबर 2025 रोजी 30 ते 35 वर्षापर्यंत

पगार – नियमानुसार देण्यात येईल.

AFMS Bharti 2025 महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक12 मे 2025
परीक्षा19 जून 2025

AFMS Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.