Bandhan Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी एक नामी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र मधील बंधन बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमार्फत अंदाजे 350 जागा भरण्यात येणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे.जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर या साठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. Bandhan Bank Bharti 2024.
Bandhan Bank Bharti 2024 Details
एकूण जागा : 350+
पदाचे नाव : रिलेशनशिप अधिकारी
पदाचे नाव & तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव | पद संख्या |
रिलेशनशिप अधिकारी | 350+ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिलेशनशिप अधिकारी | उमेदवार उच्च माध्यमिक संस्थे मधून/विद्यापीठातून उत्तीर्ण असावा. |
वयाची अट (Age Limit) : 21 ते 32 वर्षे
अर्ज फी (Application Fee) : नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
पगार (Salary) : रु.15,000/- ते 25,000/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
हे पण वाचा : Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती; असा करा अर्ज
ई-मेल करण्याचा आयडी : territoryhr.mumbai@bandhanbank.com
अर्ज सुरू दिनांक : 06/07/2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16/07/2024
महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीसाठी अर्ज हे बायोडाटा दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवावेत.
- उमेदवाराकडे स्वतःची बाईक असावी.नियमित प्रवास करण्याची तयारी असावी.
- अर्जदाराने पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- अर्जा मध्ये चुकीची माहिती अथवा कागदपत्रे खोटी आढल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
- शेवटच्या तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये कोठेही नोकरी मिळू शकते.
- अधिक माहितीसाठी www.bandhanbank.com या साईट ला भेट द्या.
Bandhan Bank Bharti 2024 Links
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.