EPFO Recruitment 2024 : EPFO अंतर्गत सरकारी नोकरीची संधी; अर्ज झाले सुरू

EPFO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तसेच पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. कारण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगटना (EPFO) मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 पर्यंत देण्यात आली आहे.ही भरती संपूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि अर्ज पद्धती या बद्दलची माहिती पुढे देण्यात आली आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन करू शकता. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत पाहावा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. 

EPFO Recruitment 2024 Notification

भरती विभागकर्मचारी निधी विभाग
भरतीचे नावकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगटना (EPFO)
एकूण पदे62
पदाचे नावस्टेनोग्राफर
अर्ज फीनाही
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख25 मे 2024
निवड प्रक्रियापरीक्षा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

EPFO Recruitment 2024 सविस्तर माहिती

पदाचा तपशील

एकूण पदे : 62

पदाचे नाव : स्टेनोग्राफर

राज्यनिहाय जागांचा तपशील

राज्यजागा
अहमदाबाद03
भंडारा (मुंबई)03
बेंगळुरू03
भोपाळ01
भुवनेश्वर01
चंदीगड01
चेन्नई03
कोइंबतूर03
दिल्ली18
फरीदाबाद02
गुरुग्राम01
गुवाहाटी03
हुबळी01
हैदराबाद03
जयपूर02
कानपूर02
कोलकाता03
पटणा02
पुणे02
ठाणे02
तिरूवंतपूरम01
उज्जैन01
विजयवाडा01
एकूण62

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टेनो ग्राफरसदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा विविध क्षेत्रतून पदवीधर असावा.
उमेदवाराचा स्टेनो ग्राफर हा कोर्स झालेला असावा.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
पगार : रु 25500/- ते रु. 81100/- महिना
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2024

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटwww.epfindia.gov.in
जाहिरात PDFक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा

हे पण वाचा महत्वाचे : BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात विविध पदांची मोठी भरती

How To Apply EPFO Recruitment 2024 अर्ज कसा करावा 

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 मे 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

EPFO Recruitment 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

EPFO Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

EPFO Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 मे 2024 आहे.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

संपूर्ण भारत

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.