BEML Recruitment 2023|बीईएमएल भरती 2023

BEML Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BEML Recruitment 2023:नमस्कार मित्रांनो आमच्या या आर्टिकल आपले स्वागत आहे.नोकर भरतीची तयारी करत असलेल्या सर्व युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.BEML Recruitment 2023 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) आता ‘ग्रुप सी’ च्या 119 पदांसाठी भरती घेत आहे.भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) ने 27 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना पीडीफ जाहीर केले आहे.भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्या साठी ही एक सुर्वणसंधी आहे. या भरतीची ऑनलाईन लिंक 29 सप्टेंबर 2023 पासून सक्रीय झाली आहे.

BEML Recruitment 2023

Bharat Earth Movers Limited (BEML)या भरती साठी उमेदवार ऑनलाईन अर्ज 29 सप्टेंबर 2023 पासून ते 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत करू शकतात.Bharat Earth Movers Limited (BEML) या भरती साठीची निवड प्रक्रिया,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती पाहणार आहोत.चला तर मग Bharat Earth Movers Limited (BEML)या भरती संबधी माहिती पाहूया.

बीईएमएल भरती 2023 सविस्तर माहिती 

  • पदाचे नाव :ग्रुप सी
  • एकूण पदे : 119
  • बीईएमएल भरती माहिती खालीलप्रमाणे आहे.
  • एकूण पदे : 119
  • पदाचे नाव : ग्रुप सी
  • शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा
  • वयोमर्यादा(पदानुसार) : कमाल 30 वर्षे
  • वेतन श्रेणी: पदानुसार
  • अर्ज कसा करावा : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.bemlindia.in

बीईएमएल(BEML)भरती 2023:पदाचे नाव आणि तपशील 

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल52
2डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल27
3डिप्लोमा ट्रेनी सिव्हील07
4आईटीआई ट्रेनी मशीनिस्ट16
5आईटीआई ट्रेनी टर्नर16
6स्टाफ नर्स01
एकूण पदे 119 

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) मार्फत 119 पदांसाठी भरती घेण्यात येत आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 18 ऑक्टोबर 2023 आहे.तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज त्वरित भरावेत.अधिक माहितीसाठी जाहिरात PDF वाचू शकता.पुढे आपण निवड प्रक्रिया,पात्रता,वयोमर्यादा आणि इतर माहिती पाहणार आहोत.

बीईएमएल(BEML)भरती 2023:

BEML Recruitment 2023:या भरती अंतर्गत 119 पदे भरणार भरण्यात येणार असून या मध्ये डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल या पदासाठी 52 जागा,डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल या पदासाठी 27 जागा,डिप्लोमा ट्रेनी सिव्हील पदासाठी 7 जागा,आईटीआई ट्रेनी टर्नर साठी 16 जागा,आईटीआई ट्रेनी मशीनिस्ट साठी 16 तसेच स्टाफ नर्स साठी 1 जागा आरक्षित आहे.

How To Apply BEML Recruitment 2023:

  • अर्ज पद्धती : Online
  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर 2023
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • सविस्तर जाहिरात- PDF पाहण्यासाठी येथे Click करा. 

बीईएमएल(BEML)भरती शैक्षणिक पात्रता:

BEML Recruitment 2023:या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढीलप्रमाणे असेल.

पद 

शैक्षणिक पात्रता 

 डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल60% गुणासह मेकॅनिकल इंजनियरिंग मध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा
डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल60% गुणासह इलेक्ट्रिकल इंजनियरिंग मध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा
डिप्लोमा ट्रेनी सिव्हील60% गुणासह सिविल इंजनियरिंग मध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा
 आईटीआई ट्रेनी मशीनिस्टउमेदवाराजवळ मान्यताप्राप्त संस्थेतील अप्रेंटीस प्रमाणपत्र सह 60% गुण
आईटीआई ट्रेनी टर्नरमान्यताप्राप्त संस्थेतील ट्रेनी प्रमाणपत्र संबधित ट्रेड मध्ये 60% गुणासह प्रथमश्रेणी
स्टाफ नर्सउमेदवाराजवळ नर्सिंग मधील 3 वर्षाचा डिप्लोमा

बीईएमएल(BEML)भरती महत्त्वपूर्ण तारखा:

बीईएमएल(BEML)भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा तारखा भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) च्या अधिकृत पोर्टल वरती www.bemlindia.in PDF मध्ये दिली आहे.बीईएमएल(BEML)भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 29 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाले आहेत.उमेदवार खाली दिलेल्या तारखा पाहू शकतात.
बीईएमएल(BEML)भरती अधिसूचना दिनांक
27 सप्टेंबर 2023
बीईएमएल(BEML)भरती ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक
29 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक
18 ऑक्टोबर 2023
अर्जाची फी भरण्याची अंतिम दिनांक18 ऑक्टोबर 2023
बीईएमएल(BEML) Admit कार्ड 2023
Update Soon
बीईएमएल(BEML) परीक्षा दिनांक
Update Soon
बीईएमएल(BEML) ची अधिकृत website पाहण्यासाठी येथे Click करा.

बीईएमएल(BEML)भरती:वयोमर्यादा 

बीईएमएल(BEML) भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरणारे उमेदवारचे वय हे किमान वय वर्ष 29 आणि 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे.माहिती पुढीलप्रमाणे
पदाचे नाव सामान्य इतर मागासवर्गीय एससी/एसटी 
डिप्लोमा ट्रेनी29 वर्ष32 वर्ष34 वर्ष
ITI ट्रेनी29 वर्ष32 वर्ष34 वर्ष
स्टाफ नर्स30 वर्ष33 वर्ष35 वर्ष

बीईएमएल(BEML)भरती:निवड प्रक्रिया 

बीईएमएल(BEML) भरती 2023 साठी उमेदवारांना पात्र होण्यासाठी सर्व टप्प्या मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.या भरती साठी पात्र उमेदवारांची निवड खालील प्रमाणे होईल.
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैधकीय चाचणी

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा.

बीईएमएल(BEML)भरतीसाठी अर्ज करताना घ्यावयाची काळजी 

  • या भरती साठी उमेदवारांनी अर्ज हा Online करायचा आहे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी नियम व अटी वाचून घ्या.
  • अर्ज चुकीचा भरल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

बीईएमएल(BEML)रिक्त जागा 

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) ग्रुप सी पदा साठी 119 जागांची घोषणा केली आहे.पदानुसार वितरण खाली दिले आहे.
पदाचे नाव रिक्त जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीयEWSसामान्य 
 डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल520904140520
डिप्लोमा ट्रेनी इलेक्ट्रिकल270502070310
डिप्लोमा ट्रेनी सिव्हील070100020004
आईटीआई ट्रेनी मशीनिस्ट160201040108
आईटीआई ट्रेनी टर्नर160201040207
स्टाफ नर्स010000000001
एकूण 119190831 1150

बीईएमएल(BEML)भरती 2023:कागदपत्रे 

  1. 10th पास उत्तीर्ण मार्कशीट
  2. 12th पास उत्तीर्ण मार्कशीट
  3. पदवी/पदविका प्रमाणपत्र
  4. उमेदवाराची सही
  5. आधार कार्ड
  6. जातीचा दाखला

बीईएमएल(BEML)भरती 2023:अर्जाची फी 

उमेदवार खाली दिलेल्या तख्त्या मधील बीईएमएल भरती 2023 अर्जाची फी तपासू शकतात.

वर्ग अर्जाची फी 
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस2000/-
एससी/एसटी/PWDफी नाही

वेतन श्रेणी 

ITI ट्रेनी,डिप्लोमा ट्रेनी आणि स्टाफ नर्स या पदांसाठी निवड झालेले उमेदवार यांना मासिक वेतन दिले जाईल.वेतन श्रेणी खालीलप्रमाणे.

पदाचे नाव वेतन श्रेणी 
ITI ट्रेनी18,780/- ते 67,390/-
डिप्लोमा ट्रेनी16,900/- ते 60,650/-
स्टाफ नर्स18,780/- ते 67,390/

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. याचे मुख्यालय कर्नाटक आणि बेंगळूरू येथे आहे. ही कंपनी विवीध अवजड उपकरणे तयार करते. ही उपकरणे पृथ्वीचे खोदकाम, वाहतूक आणि खाणीसाठी वापरली जातात. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्युल ए, कंपनी, सरकार. भारतातील एक महत्वाची भूमिका बजावते आणि पायाबूत सुविधा यासारख्या भारताच्या प्रमुख क्षेत्रांना सेवा देते. कंपनीची सुरुवात 5 कोटी रुपयांच्या माफक उलाढालीने झाली.

सारांश

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास BEML Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.

BEML Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप 

उमेदवारांनी BEML Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद!!!