AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 247 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन,हँडीवुमन ही पदे भरली जाणार आहेत. सदर पदांसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे. तुम्हाला नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.AIASL Recruitment 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
जाहिरात क्र. : AIASL/05-03/HR/130
एकूण जागा : 247
पदांचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 02 |
02 | डेप्युटी ऑफिसर | 02 |
03 | कनिष्ठ अधिकारी | 13 |
04 | ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह | 47 |
05 | रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 12 |
06 | युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | 17 |
07 | हॅन्डीमन | 119 |
08 | हँडीवुमन | 30 |
एकूण | 247 |
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार असणार आहे. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | उमेदवार हा पदवी,MBA धारक असावा.15 वर्षे अनुभव |
डेप्युटी ऑफिसर | उमेदवार हा पदवी धारक असावा.12 वर्षे अनुभव |
कनिष्ठ अधिकारी | उमेदवार हा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इंजिनीअरिंग मधील पदवी/MBA/B.E/B.Tech धारक असावा. |
ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह | उमेदवार हा पदवी धारक असणे आवश्यक आहे. |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | उमेदवार हा ITI किंवा डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे. |
युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. |
हॅन्डीमन | उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. |
हँडीवुमन | उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी,[SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]
पद क्र. | वयोमर्यादा |
पद क्र.1 | 55 वर्षापर्यंत |
पद क्र.2 | 50 वर्षापर्यंत |
पद क्र.3 | 35 वर्षापर्यंत |
पद क्र 4 ते 8 | 28 वर्षापर्यंत |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | ₹.60,000/- |
डेप्युटी ऑफिसर | ₹.32,200/- |
कनिष्ठ अधिकारी | ₹.29,760/- |
ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह | ₹.27,450/- |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | ₹.27,450/- |
युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | ₹.24,960/- |
हॅन्डीमन | ₹.22,530/- |
हँडीवुमन | ₹.22,530/- |
अर्ज शुल्क
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
सामान्य/ओबीसी | ₹.500/- |
SC/ST/ExSM | फी नाही |
हे पण वाचा – बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : Pune International School Survey No.33,Lane Number 14,Tingre Nagar,Pune, Maharashtra -411032
मुलाखतीची वेळ : 09:30 AM ते 12:30 PM
पद क्र.1 ते 5 : 15 & 16 एप्रिल 2024
पद क्र. 6 & 7 : 17 & 18 एप्रिल 2024
पद क्र. 08 : 18 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Incharge HR Department AI Airport Services Limited (Formerly Know as Air India Air Transport Service Limited) CSMI Airport,Sahar, Mumbai – 400099
सूचना : अर्ज हा जाहिराती मध्ये दिलेला आहे, त्याची प्रत आणि कागदपत्रे जोडून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा. तुम्ही जर सामान्य किंवा ओबीसी उमेदवार असाल तर अर्जाची फी म्हणून अर्जासोबत AI TRANSPORT या नावे ₹.500/- चा डिमांड ड्राफ्ट जोडा.
महत्त्वाचे
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 15 ते 20 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
- अधिक माहितीसाठी www.aiasl.in या वेबसाईट वरती जावे.
AIASL Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
AIR INDIA Recruitment 2024 ची ही महिती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट्स मिळविण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या धन्यवाद!