Indian Army Agniveer Bharti 2024 : भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती सुरु ; अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Indian Army Agniveer Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Agniveer Bharti 2024 : भारतीय सैन्य दलात काम करून देश सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते.अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी कारण भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 पर्यंत आहे.ही भरती 25000 पदांसाठी होऊ शकते.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Indian Army Agniveer Bharti 2024
Indian Army Agniveer Bharti 2024 भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर पदासाठी नोंदणी प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे.या भरती प्रक्रिये अंतर्गत "जनरल ड्यूटी,टेक्निकल,लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल,ट्रेड्समन(10वी उत्तीर्ण),ट्रेड्समन" अशी पदे भरली जाणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 पर्यंत आहे.या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा या बद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा.अधिक माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. 

पदांचे नाव आणि तपशील :

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01जनरल ड्यूटी45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
02टेक्निकल50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण/ITI/डिप्लोमा
03लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
04ट्रेड्समन
(10वी उत्तीर्ण)
10वी उत्तीर्ण
05ट्रेड्समन(8वी उत्तीर्ण)

शारीरिक पात्रता :

पदाचे नावउंची (cm)वजन (kg)छाती (cm)
जनरल ड्यूटी168उंची आणि वयाच्या प्रमाणत77 cm
फुगवून 82 cm
टेक्निकल167उंची आणि वयाच्या प्रमाणत76 cm
फुगवून 81cm
लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल162उंची आणि वयाच्या प्रमाणत77 cm
फुगवून 82 cm
ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)168उंची आणि वयाच्या प्रमाणत76 cm
फुगवून 81cm
ट्रेड्समन168उंची आणि वयाच्या प्रमाणत76 cm
फुगवून 81cm

सहभागी जिल्हे :

ARO पुणेअहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर
ARO छ.संभाजीनगरछ.संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी
ARO कोल्हापूरकोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा
ARO नागपूरनागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया
ARO मुंबईमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे

निवड प्रक्रिया :

  • लेखी परिक्षा
  • शारीरिक चाचणी
  • मेडीकल चाचणी
  • गुणवत्ता यादी

वरील टप्प्यामधून उमेदवाराची निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • 8वी, 10वी, 12वी मार्कशिट
  • फोटो आणि सही
  • मोबाईल नंबर/ई मेल आयडी

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोंबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असावा.

  • 17.6 ते 21 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : रु.250/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : रु.30,000 ते रु.40,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

जाहिरात (PDF) :

ARO पुणे डाऊनलोड PDF
ARO छ.संभाजीनगरडाऊनलोड PDF
ARO कोल्हापूरडाऊनलोड PDF
ARO नागपूर डाऊनलोड PDF
ARO मुंबई डाऊनलोड PDF

अर्ज कसा करायचा :

  • उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • होम पेज वरील JCO/OR Agniveer Apply च्या लिंक वर किंवा JCO/OR Agniveer Enrolment या विभागामध्ये लॉगिन करावे.
  • त्यानंतर Agniveer लॉगिन पेज ओपन होईल.
  • त्यानंतर नोंदणी लिंक वरती क्लिक करा.
  • फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने अथवा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

Indian Army Agniveer Recruitment 2024 : The Ministry Of Defence the Agniveer Yojana has been released notification.If you are interested in joining the Indian Army you can apply online through the joinindianarmy.nic.in.The application window will be open untill 22 March 2024.The recruitment drive airms to attract applications form young men and women aged between 17.5 to 21 for enrollment in the Indian Army through the Agniveer Recruitment.The artical provides detailed information regarding the eligibility criteria for the Indian Army Agniveer Recruitment 2024, including age limit, educational qualification, important Dates, application fees, physical requirements and the Indian Army selection process.Indian Army Agniveer Bharti 2024

Indian Army Agniveer Bharti 2024

Post Name & Details :

Sr No.Post NameEducational Qualification
01General Duty10th pass with 45% marks
02Technical12th pass with 50% marks (PCB & English) 10th pass +ITI/Diploma
03Clerk/Store Keeper Technical12th pass with 60% marks (Art’s, Commerce, Science)
04Tradesman
(10th pass)
10th pass
05Tradesman
(8th pass)
8th pass

Physical Requirements :

Post NameHight (cms)WeightChest (cms)
General Duty168Hight & Weight as per army medical standard77/82
Technical167Hight & Weight as per army medical standard76/81
Clerk/Store Keeper Technical162Hight & Weight as per army medical standard77/82
Tradesman (10th pass)168Hight & Weight as per army medical standard76/81
Tradesman (8th pass)168Hight & Weight as per army medical standard76/81

Participating Districts :

ARO PuneAhmednagar,Beed,
Latur,Osmanabad,
Pune ,Solapur
ARO Chh.SambhajinagarChh.Sambhajinagar,
Buldana,Hingoli,
Jalgaon,Nanded,
Parbhani
ARO KolhapurKolhapur,Satara,Sangli,
Ratnagiri,Sindhudurg,
North Goa,South goa
ARO NagpurNagpur,Amravati,Akola,
Yavatmal,Wardha,
Washim,
Bhandara, Gadchiroli,
Chandrapur,Gondia
ARO MumbaiMumbai, Mumbai suburbs,Thane,
Palghar,Raigad, Nashik,Nandurbar
Dhule

Selection Process :

  • Written Exam (CBT)
  • Physical Test
  • Medical Test
  • Merit List

Age Limit : Born between 01 October 2023 to 01 April 2024

  • 17.6 to 21 years

Application Fee : Rs.250/-

Pay Scale : Rs.30,000 to 40,000/-

Last Date to Apply : 22 March 2024

Indian Army Agniveer Bharti 2024 Important Links :

Official Website – Click Here

Online Application – Click Here

Indian Army Agniveer Bharti 2024 Notification & Online Application :

ARO PuneView
ARO Chh.SambhajinagarView
ARO KolhapurView
ARO NagpurView
ARO MumbaiView

Indian Army Agniveer Bharti 2024 How to Apply :

  • Go to the official website of the Indian Army joinindianarmy.nic.in.
  • Look for the Agnipath opetion in the header on the homepage and click on it.
  • A new page open.
  • Enter all your personal and educational details are required.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Upload your photo & signature,other required documents.
  • Pay the application fee as per your category and finally click on the submit button.
  • Dont forget to take the print of the submitted application form.
  • Last date to apply is 22 March 2024.
  • For more information visit official website links.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.