NSIC Recruitment 2023|एनएसआयसी भरती;आजच अर्ज करा

                                          NSIC Recruitment 2023

NSIC Recruitment 2023:एनएसआयसी कडून भरती जाहीर राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड मध्ये डेप्युटी मॅनेजर इतर पदांवरती सरळ भरती राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये मध्ये विविध विभागातील 30 रिक्त पदे भरली जाणार असून त्या साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम दिनांक २९ सप्टेंबर २०२३ आहे.या पदा साठी वेतन,पात्रता आणि अर्ज कसा करावा याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.NSIC Recruitment 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NSIC Recruitment 2023:राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (National Small Industries Corporation LTD) यांच्या कडून या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक उमेदवार अर्ज  करू शकतात अर्ज करण्याची अंतिम दिनांक २९ सप्टेंबर २०२३ आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला(nsic.co.in) जाऊन अर्ज भरू शकतात. लघु उद्योग महामंडळ या भरतीसाठी पात्रता,वेतन,वयोमर्यादा आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.NSIC Recruitment 2023
Apply Online Post 30 Deputy Manager NISC Recruitment 2023 Details
पदाचे नाव(Name Of Post)
  1. जनरल मॅनेजर:
  2. डेप्युटी जनरल मॅनेजर(F&A)
  3. चीफ मॅनेजर
  4. डेप्युटी मॅनेजर
  5. चीफ मॅनेजर(F&A)
  6. डेप्युटी मॅनेजर(F&A)
  7. डेप्युटी मॅनेजर(F&A)
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification):-
  • जनरल मॅनेजर:-६०% गुणां सहित प्रथम श्रेणी मध्ये पदवीधर आणि मार्केटिंग/एलएलबी/बीई/बीटेक सहित दोन वर्षे पूर्णकाळ एमबीए आणि कमीतकमी १७ वर्षाचा अनुभव असावा.
  • डेप्युटी जनरल मॅनेजर:-६०% गुणां सहित प्रथम श्रेणी मध्ये पदवीधर आणि मार्केटिंग/एलएलबी/बीई/बीटेक सहित दोन वर्षे पूर्णकाळ एमबीए आणि कमीतकमी  १३ वर्षाचा अनुभव असावा.
  • डेप्युटी जनरल मॅनेजर(F&A):-सीए/सीएमए या मध्ये किमान ६०% गुणासहित वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणी आणि गुण किमान ६०% आणि एमबीए मध्ये प्रथम श्रेणी सहित किमान १३ वर्षाचा अनुभव असावा.
  • चीफ मॅनेजर:-बीई/बी.टेक डिग्री इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन computer सायन्स आणि इंजीनियरिंग मध्ये किमान ६०% गुण आणि किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
  • डेप्युटी मॅनेजर(F&A):-सीए/कंपनी सेक्रेटरी वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणी पदवीधर किमान ६०% गुणासहित Expertise in Finance.दोन वर्षाचा MBA आणि तीन वर्षाचा अनुभव असावा.
  • डेप्युटी मॅनेजर:-६०% गुणासहित प्रथम श्रेणी पदवीधर तसेच मार्केटिंग/एलएलबी बीई/बी.टेक तसेच दोन वर्षाचा एमबीए आणि किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.
  • चीफ मॅनेजर(F&A):-कंपनी सेक्रेटरी आणि वाणिज्य शाखेची पदवी असावी.किमान गुण ६०% असावे.किमान २ वर्षाचा अनुभव असावा.Expertise in Finance दोन वर्षाचा MBA आणि दहा वर्षाचा अनुभव असावा.NSIC Recruitment 2023
वयोमर्यादा(Age Limit):-
  1. जनरल मॅनेजर:४५ वर्षे 
  2. चीफ मॅनेजर(F&A):३८ वर्षे 
  3. डेप्युटी मॅनेजर(F&A):३१ वर्षे 
  4. डेप्युटी जनरल मॅनेजर:४१ वर्षे 
  5. डेप्युटी जनरल मॅनेजर(F&A):४१ वर्षे 
  6. चीफ मॅनेजर:३८ वर्षे
  7. डेप्युटी मॅनेजर:३१ वर्षे 
वेतनमान:- 
  1. डेप्युटी मॅनेजर:-४०,००० ते १,४०,०००
  2. डेप्युटी मॅनेजर(F&A):-४०,००० ते १,४०,०००
  3. चीफ मॅनेजर:-६०,००० ते १,८०,०००
  4. चीफ मॅनेजर(F&A):-६०,००० ते १,८०,०००
  5. जनरल मॅनेजर:-८०,००० ते २,२०,०००
  6. डेप्युटी जनरल मॅनेजर:-७०,००० ते २,००,०००
  7. डेप्युटी मॅनेजर(F&A):-७०,००० ते २,००,०००
NSIC Recruitment 2023 साठी निवड प्रक्रिया:-

संबधित पदांसाठी निवड प्रक्रिया दोन विभागामध्ये होईल.ज्या मध्ये मागविण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाईल त्यानंतर शॉर्टलिस्ट नुसार निवड झालेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील.उमेदवाराने मुलाखती दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे.अधिक माहिती साठी NSIC Recruitment 2023 चे Official PDF जरूर पाहून घ्या.

NSIC Recruitment 2023 भरती साठी अर्ज कसा करावा:

NSIC Recruitment 2023:अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही २९ सप्टेंबर २०२३ असून त्या दिनांकापर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.त्या नंतर येणारे अर्ज विचारता घेतले जाणार नाहीत.अर्ज करताना उमेदवाराने फोटो आणि सही ही द्यावी लागेल.अर्ज केल्या  नंतर उमेदवाराने अर्जाची प्रिंट आपल्या सोबत घेणे.

अर्जाची फी:  
  1. फी:-रु.१५००/-
  2. SC/ST/PWD आणि महिला उमेदवार यांना फी नाही.
महत्वपूर्ण तारखा आणि लिंक्स :
  1. नोकरी प्रकाशित झालेली दिनांक:-१५.०९.२०२३
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक:-२९.०९.२०२३
  3. अधिकृत वेबसाईट येथे पाहा 
  4. जाहिरात PDF येथे पाहा 
  5. Online अर्ज येथे करा 
  6. आमचे इतर आर्टिकल येथे पाहा 

                               

                                                       NSIC Recruitment 2023
                THE NATIONAL SMALL INDUSTRIES CORPORATION LIMITED Details  
NSIC Recruitment 2023:The National Small Industries Corporation Limited invites applications from Indian citizens belonging scheduled Castes, Scheduled Tribe, Other Backward Classes and Person with Benchmarks Disabilities for filling up following reserved vacancies.
  • Important Dates:-
  1. Applications Start Date To Apply Online:-15.09.2023
  2. Applications Last Date To Apply Online:-29.09.2023
  3. Last Date To Online Fee:-29.09.2023
  • Applications Fee:-
  1. Fee:-Rs.1500/-
  2. SC/ST/PWD And Women Nil
  • Age Limit:-
  1. General Manager:-45 Years
  2. Chef Manager(F&A):-38 Years
  3. Deputy Manager(F&A):-31 Years
  4. Deputy General Manager:-41 Years
  5. Deputy General Manager(F&A):- 41 Years
  6. Chef Manager:-38 Years
  7. Deputy Manager:-41 Years
NSIC Recruitment 2023:The National Small Industries Corporation Limited invites applications from Indian citizens belonging scheduled Castes, Scheduled Tribe, Other Backward Classes and Person with Benchmarks Disabilities for filling up following reserved vacancies.

Sr. No

Post &Pay Scale

SC

ST

OBC

Total(Including PWBD)

PWBD

Experience Required(no Of Years)
1General Manager-80,000-2,00,00001030417
2 DY. General   Manager70,000-2,20,00001020313
3DY. General Manager(F&A)70,000-2,00,000010113
4Chief Manager 60,000-1,80,00002010310
5Chief Manager(F&A)60,000-1,80,000010110
6Deputy Manager 40,000-1,40,000020406120303
7Deputy Manager(F&A)40,000-1,40,000020103060203

Total

07

07

16

30

  • Selection Process:-
NSIC Recruitment 2023:The National Small Industries Corporation Limited Selection Process is Below
  1. The Selection Process is shall consist of written test and personal interview of shortlisted candidates
  2. Minimum Qualifying Marks in the written test will be 50%
  3. The Written test shall comprise of 100 marks consisting of 100 multiple choice question on the following
    1Quantitative Aptitude10 Question10 Marks
    2Reasoning ability10 Question10 Marks
    3General English10 Question10 Marks
    4General Awareness10 Question10 Marks
    5Cor Area of subject i.e marketing, finance, accounts etc.60 Question60 Marks

  4. The Questions in the Written test will be of multiple choice questions and each will carry equal 01 mark for correct answer with 0.50 negative marking for each wrong answer. the question paper will be 60 min duration. the written test will be conducted by NSIC through Gov Agency. NSIC Recruitment 2023
NSIC Recruitment 2023 How To Apply Candidates:
  • Stage 1:-
  1. Fill The Name And Email ID
  2. Basic Details has to be filled
  3. Email ID can be used for logging into the system for filling up the Application From
  4. An Email verification will be received on given email ID on successful verification email id applicant will be able to log recruitment portal.
  • Stage 2:-
  1. upload passport size photograph and signature the photograph should be in color with background and should be recent one the photograph and signature should be jpeg format less than 100 kb
  • Stage 3:-
  1. Finally an Application number for post applied for will issued which has to kept for all future references the application number will be sent to your registered mob number SMS/email.

Important Links :

टीप : उमेदवारांनी NSIC Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद.