RRB Technician Recruitment 2024
RRB Technician Recruitment 2024 : रेल्वे मध्ये नोकरीचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय रेल्वे अंतर्गत “टेक्निशियन” पदाच्या एकूण 9000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवडप्रक्रिया इत्यादी बाबींची माहिती मूळ जाहिराती मध्ये नमूद केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB Technician Recruitment 2024 भारतीय रेल्वे मध्ये"टेक्निशियन"पदांची भरती जाहीर झाली असून,एकूण 9000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आरक्षणा नुसार जागांचा तपशील,अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी तपशील खाली दिला आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या.
एकूण रिक्त : 9000 जागा
पदाचे नाव : टेक्निशियन
रिक्त पदांचा तपशील :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
टेक्निशियन | 9000 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) |
नोंद – सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.[SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]
अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/EWS : रू.500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : रू. 250/-
वेतनश्रेणी : रेल्वेच्या नियमानुसार वेतनश्रेणी दिली जाईल.
निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असेल :
- संगणक आधारित परिक्षा I (CBT I)
- संगणक आधारित परिक्षा II (CBT II)
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर केली जाईल
परिक्षा (CBT) : ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF (Short) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा (लवकरच सुरु) |
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप | इथे क्लिक करा |
हे पण पाहा – सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची भरती; जाहिरात झाली प्रसिध्द…
RRB Technician Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो व सही स्कॅन करून मगच अपलोड करावा.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- उमेदवारांनी आपल्या श्रेणी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- एकदा भरलेले अर्ज पुन्हा बदलता येणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- मूळ जाहिरातीची लिंक वर दिलेली आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
-: English :-
RRB Technician Recruitment 2024 : Government of India Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB) has given a notification for the recruitment of Technician vacancies in different Railway Recruitment Board.Total of 9000 vacancies Those candidates who are interested in the vacancy details & completed are eligiblity criteria can read the notification and online apply. According the to the notice the online application process for RRB Technician Recruitment 2024 will be held in march & April 2024 on the official website indianrailways.gov.in/. Candidates who meet the eligibility criteria and wish to apply online for the RRB Technician vacancy can find detailed information in the article below. Candidates read the notification carefully before applying.
Total Post : 9000
Post Name : Technician
Vacancy Details Post Wise :
Post Name | Vacancy | Educational Qualification |
Technician | 9000 | (i) 10th Pass (ii) ITI in the relevant trade (NCVT/SCVT) |
Age Limit : 18 to 30 years as on 01 July 2024 [SC/ST : 05 years Relaxation, OBC 03 years Relaxation]
Application fee : General/OBC/EWS : Rs.500/- [SC/ST/ExSM/Transgender/EBC Female : Rs.250/-]
Selection Process :
- CBT I Written Test
- CBT II Written Test
- Documents Verification
- Medical Examination
Job Location : All India
Application Mode : Online
How to Apply RRB Technician Recruitment 2024 :
- First visit the official website Indianrailways.gov.in.
- After that go to home page and click on Recruitment.
- Then click on Technician Recruitment 2024.
- The aspirant must next click Apply Online.
- Then upload the necessary documents,photos and signature.
- Following this the candidate must fill out all of the notification requested in the application form.
- The application form must be submitted after completion.
- Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility of the candidates.
- PDF documents link given below is official please go through before applying.
- For more information visit official website link are given below.
Important Links :
Official Website | Click Here |
PDF Short Notification | Click Here |
Apply Online | Click Here [Coming Soon] |
Join WhatsApp Group | Click Here |
FAQs for RRB Technician Recruitment 2024 :
Q.1. How to apply for RRB Technician Recruitment 2024?
Ans : Apply from the website Indianrailways.gov.in.
Q.2. What is the start date to apply for RRB Technician Recruitment 2024?
Ans : February 2024
Q.3. What is the last date to apply for RRB Technician Recruitment 2024?
Ans : March 2024
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.