Oriental Insurance Company Bharti 2025 : भारत सरकारची अग्रगण्य विमा संस्था ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) ने 2025 साठी सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.
मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.