IBPS PO Bharti 2025 : मित्रांनो IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)’ पदाच्या तब्बल 5208 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे. त्यामुळे जराही वेळ न दवडता आपला अर्ज भरावा. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर, पुढे आपणास रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
IBPS PO Bharti 2025 In Marathi
भरती विभाग : Institute of Banking Personnel Selection
भरती प्रकार : केंद्र सरकारी नोकरी
एकूण जागा : 5208
अर्ज पद्धत : ऑनलाइन
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : परीक्षा
IBPS PO Bharti 2025 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 5208 |
Educational Qualification For IBPS PO Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
IBPS PO Recruitment 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : खुला/OBC : ₹.850/- [SC/ST/PWD : ₹.175/-]
अर्जाची शेवटची तारीख : 21 जुलै 2025
IBPS PO Bharti 2025 Exam Date
पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2025
IBPS PO Bharti 2025 Use Full Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
असा करा अर्ज
- तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर सर्वप्रथम जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. कारण या लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- आपणास या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक वरती देण्यात आली आहे.
- अर्ज करत असताना तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज नाकारण्यात येतील.