IBPS SO Bharti 2025| IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदाची मेगा भरती सुरू! फक्त हवी ही पात्रता..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS SO Bharti 2025 : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत 1007 पदाची मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तुमच्याकडे जर संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 21 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्याच बरोबर भरती मधील रिक्त पदे, पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

IBPS SO Bharti 2025 Notification

  • भरती विभाग : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)
  • भरती श्रेणी : सरकारी नोकरी
  • एकूण जागा : 1007
  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
  • पगार : नियमानुसार

IBPS SO Vacancy 2025

पद क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
1IT ऑफिसर (स्केल I)203
2ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)310
3राजभाषा अधिकारी
(स्केल I)
78
4लॉ ऑफिसर (स्केल I)56
5HR/पर्सोनेल ऑफिसर
(स्केल I)
10
6मार्केटिंग ऑफिसर
(स्केल I)
350
एकूण1007

Educational Qualification For IBPS SO Bharti 2025

पद क्र.1 : B.E/B.Tech (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications)

पद क्र.2 : कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी असावी.

पद क्र.3 : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी असावी.

पद क्र.4 : LLB

पद क्र.5 : (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक.

पद क्र.6 : (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/MBA मार्केटिंग PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

IBPS SO Bharti 2025 Age Limit

वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : ₹.850/- [SC/ST/PWD : ₹.175/-]

IBPS SO Bharti Important Dates

अर्जाची शेवटची तारीख : 21 जुलै 2025

पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2025

मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक

(PDF) जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.

error: Content is protected !!