SSC JE Bharti 2025| स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनियर’ पदांची मोठी भरती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC JE Bharti 2025 : मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनियर पदाच्या 1340 जागा भरण्यासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही मागवले जात आहेत. 21 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

SSC JE Bharti 2025 तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर, साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा आणि इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

SSC JE Bharti 2025 In Marathi

  • भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन
  • भरतीचे नाव : SSC JE Bharti 2025
  • एकूण पदे : 1340
  • पदाचे नाव : ज्युनिअर इंजिनियर
  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

SSC JE Bharti Vacancy 2025

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1ज्युनिअर इंजिनियर (Civil)
2ज्युनिअर इंजिनियर (Mechanical)
3ज्युनिअर इंजिनियर (Electrical)
4ज्युनिअर इंजिनियर (Electrical&Mechanical)
एकूण1340

एकूण जागा : या भरती मार्फत 1340 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Education Qualification For SSC JE 2025

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 30/32 वर्षापर्यंत

वयामध्ये सूट : SC/ST : 05 तर OBC : वर्षे सवलत देण्यात येईल.

अर्ज शुल्क : सर्वसामान्य/ओबीसी : ₹.100/- [SC/ST/PWD/महिला/ExSM फी नाही]

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2025

परीक्षा (CBT पेपर -I) : 27 ते 31 ऑक्टोंबर 2025

परीक्षा (CBT पेपर -II) : जानेवारी/फेब्रुवारी 2026

महत्त्वाच्या लिंक

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.

error: Content is protected !!