SECR Nagpur Bharti 2025|दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 77 पदांची भरती;ई-मेल द्वारे करा अर्ज!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SECR Nagpur Bharti 2025 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 077 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2025 पर्यंत आहे.त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.

SECR Nagpur Bharti 2025 महत्वाची माहिती

  • भरती विभाग – दक्षिण पूर्व मध्य विभाग
  • भरतीचे नाव – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
  • एकूण जागा – 077
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • शैक्षणिक पात्रता – पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार असल्यानेजाहिरात pdf पहावी.
  • वयाची अट – 15 ते 24 वर्षे आहे.

SECR Nagpur Vacancy Details

पदाचे नावरिक्त जागा
निवृत रेल्वे कर्मचारी077

SECR Nagpur Bharti 2025 Apply

  • अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने
  • अर्जाची अंतिम दिनांक – 11 जुलै 2025
  • ई-मेल पत्ता – srdponagpur@gmail.com

महत्वाच्या लिंक

जाहिरात – 1इथे क्लिक करा
जाहिरात -2इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा अचूक आणि भरलेला असावा. अपूर्ण अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी

error: Content is protected !!