PFRDA Bharti 2025 : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 जून 2025 ते 06 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करू शकतात.
या भरती बद्दलची सर्व माहिती जसे की रिक्त पदांचा तपशील, महत्त्वाचा तारखा, अर्ज पद्धत, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि इतर माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे. उमेदवार अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या नियम व अटी लक्षपूर्वक वाचून पात्रतेनुसार अर्ज करावा.
PFRDA Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू दिनांक | 23 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
परीक्षा दिनांक | 06/09/2025 06/10/2025 |
PFRDA Bharti 2025 वयाची अट
प्रवर्ग | वय वर्ष |
खुला | 18 ते 30 वर्षे |
एससी/ST | 05 वर्षे सूट |
ओबीसी | 03 वर्षे सूट |
PFRDA Recruitment 2025 अर्ज शुल्क
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस | 1000 रुपये |
एससी/ST | फी नाही |
- उमेदवार अर्ज शुल्क नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड UPI द्वारे भरू शकता.
पदाचे नाव आणि संख्या
ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर) | शाखा | रिक्त जागा |
जनरल | 08 | |
फायनान्स अँड अकाउंट | 02 | |
IT | 02 | |
रिसर्च (इकॉनॉमिक्स) | 01 | |
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) | 02 | |
ॲक्च्युरी | 02 | |
लीगल | 02 | |
ऑफिशियल लॅंग्वेज राजभाषा | 01 | |
एकूण | 20 |
Educational Qualification For PFRDA 2025
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही माध्यमातून बोर्डातून/विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ACA/FCA/ICAI/ACS/FCS/इंजिनिअरिंग पदवी/LLB असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- गुणवत्ता यादी
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
नोकरीची ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या लिंक
Notification जाहिरात | CLICK HERE |
ऑनलाइन अर्ज | CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.