ECHS Bhusawal Bharti 2025|माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भुसावळ ‘या’ पदासाठी भरती सुरू!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ECHS Bhusawal Bharti 2025 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना मार्फत (ECHS) ऑफिसर इन्चार्ज (OIC) पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पत्र उमेदवाराकडून अर्ज मागवली जात आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

ECHS Bhusawal Bharti 2025 संक्षिप्त माहिती

भरती विभागमाजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भुसावळ
भरती श्रेणीकेंद्र सरकारी
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
एकूण जागा01
पदाचे नावऑफिसर इन्चार्ज (OIC)
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरी ठिकाणजळगाव
पगार₹.75,000/-
निवड प्रक्रियामुलाखत

ECHS Bhusawal Bharti 2025 सविस्तर माहिती

पदाचे नावपदांची संख्यापात्रता
ऑफिसर इन्चार्ज (OIC)01पदवीधर + 05 वर्षे कामाचा अनुभव.

ECHS Bhusawal Bharti 2025 Apply Offline

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 26 जून 2025
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC ECHS Cell, Stn HQ Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN 425203. या पत्त्यावरती अर्ज करावा.

ECHS Bhusawal Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या सूचना

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जून 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.