DBSKKV Bharti 2025 : मित्रांनो डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात ‘चालक’ पदासाठी भरती निघाली आहे.तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असून,20 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपले अर्ज भरा आणि या संधीचा लाभ घ्या.
DBSKKV Bharti 2025 In Marathi
भरती विभाग | डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ |
भरती प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
एकूण जागा | 01 |
पदाचे नाव | वाहन चालक |
पगार | रु.15,000/- |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 20 जून 2025 |
Eligibility Criteria For DBSKKV Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा.उमेदवारांकडे हलके व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
वयाची अट : खुला प्रवर्ग : 38 वर्षे/राखीव प्रवर्ग : 43 वर्षे
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग
DBSKKV Bharti 2025 Apply Offline
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज सुरू दिनांक : 13 जून 2025
अर्जाची अंतिम दिनांक : 20 जून 2025
अर्ज करण्याचा पत्ता : कृषी संशोधन संस्था,कृषी संशोधन केंद्र,फोंडाघाट,ता. कणकवली,जि. सिंधुदुर्ग 416 602 इथे अर्ज करायचा आहे.
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.