SJVN Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या संधी शोधत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (SJVN), भारत सरकारची एक नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, जलविद्युत निर्मिती व वितरण क्षेत्रात अग्रगण्य आहे. SJVN ने 2025 साठी 114 कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती विविध शाखांमध्ये करण्यात येणार आहे, त्यामुळे अभियंता, व्यवस्थापन व इतर क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका! 18 मे 2025 अखेर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

SJVN Bharti 2025 भरतीचा आढावा
तपशील | माहिती |
भरती विभाग | सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (SJVN) |
भरतीचे नाव | SJVN लिमिटेड भरती 2025 |
एकूण रिक्त जागा | 114 |
पदाचे नाव | एक्झिक्युटिव ट्रेनी |
वेतनमान | रु.50,000 ते 1,60,000/- |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
SJVN लिमिटेड भरती 2025 पदांचा तपशील
पदाचे नाव | शाखा/विषय | पदांची संख्या |
एक्झिक्युटिव ट्रेनी | सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ह्युमन रिसोर्स, एन्व्हायर्नमेंट, जिओलॉजी, IT, फायनान्स & लॉ | 114 |
Educational Qualification For SJVN Bharti 2025
शैक्षणिक अहर्ता – अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/Environment/कॉम्प्युटर सायन्स/IT/)MBA/PG डिप्लोमा/M.Sc/M.Tech/(Geology/Applied Geology/Geophysics) CA/ICWA/CMA/LLB
वयाची अट – अर्जदाराचे वय 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.[SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]
अर्ज फी/Application Fee
- खुला/ओबीसी/EWS : रु.600/- + GST
- SC/ST/ExSM/PWD : फी नाही
निवड प्रक्रिया/Selection Process
- संगणक आधारित चाचणी (CBT)
- गट चर्चा आणि मुलाखत
SJVN Bharti 2025 Apply Online
- अर्ज पद्धत – Online
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 18 मे 2025
- परीक्षा – नंतर कळवण्यात येईल
SJVN Bharti 2025 Important Links
भरतीची जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |