Mumbai Port Trust Bharti 2025|मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये नवीन भरती! असा करा अर्ज

Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सविस्तर माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mumbai Port Trust Bharti 2025

Mumbai Port Trust Bharti 2025 Vacancy Details

एकूण रिक्त जागा : 01

पदाचे नाव : वरिष्ठ सहयोगी (इंजिन)

Mumbai Port Trust Bharti 2025 Qualification

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड किंवा समतुल्य वैधानिक प्राधिकरणाने दिलेले वैध प्रथम श्रेणी मोटर इंजिन चालक प्रमाणपत्र + अनुभव असलेले निवृत्त प्रमुख बंदर कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Eligibility Criteria For Mumbai Port Trust Bharti 2025

वयाची अट : कोणत्याही प्रकारची वयाची अट नाही.

अर्ज फी : अर्ज शुल्क लागू नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

Mumbai Port Trust Bharti महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मे 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 4001010.

Mumbai Port Trust Bharti Important Links

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.
error: Content is protected !!