Thane Mahanagarpalika Bharti 2025

जर तुम्ही नोकरी शोधात असाल आणि तुमचं शिक्षण 12 वी पास झाले असेल तर तुमच्यासाठी एक नामी संधी ठाणे महानगरपालिका आता विविध 58 रिक्त जागा भरत आहे. त्यासाठी TMC Bharti 2025 ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे.या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 21 मार्च 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.अर्ज करण्यापूर्वी माहिती एकदा वाचून घ्यावी.
TMC Bharti 2025 Details सविस्तर माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | ठाणे महानगरपालिका |
भरतीचे नाव | ठाणे महानगरपालिका भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 58 |
पदाचे नाव | बहुउद्देशीय कामगार |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज फी | खुला प्रवर्ग – रु.750/- मागासवर्गीय – रु.500/- |
अर्जाची अंतिम दिनांक | 21 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | ठाणे,महाराष्ट्र |
पगार | दरमहा – 18,000/- रु. |
अधिकृत वेबसाईट | https://thanecity.gov.in/ |
ठाणे महानगरपालिका भरती 2025 पदांचा तपशील & पात्रता
पदनाम | पात्रता | पद संख्या |
---|---|---|
बहुउद्देशीय कामगार | (i) 12th उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी मध्ये उत्तीर्ण | 058 |
Eligibility Criteria For TMC Bharti 2025
वयाची अट : 18 ते 64 वर्षापर्यंत असावे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2025
अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602.
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
[टीप : सविस्तर महितीसाठी जाहिरात पहावी.]
TMC Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अशा पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.