Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांच्या 110 रिक्त जागा भरण्यात येतील. त्यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पदांमध्ये आवड आहे त्यानूसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. ही सर्व माहिती वाचून मगच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 21 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 110
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट | 52 |
02 | बहुउद्देशीय कामगार | 58 |
शैक्षणिक पात्रता :
1.पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट : MD/MS/DNB
2.बहुउद्देशीय कामगार : (i) 12th उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी
वयोमर्यादा : 18 ते 64 वर्षे असावे
अर्ज फी : पद क्र.1 : – [पद क्र.2 : खुला 750 ₹. [मागासवर्गीय 500 ₹.]
नोकरीचे ठिकाण : ठाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/मुलाखत
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : (पद क्र.2): ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
थेट मुलाखत (पद क्र.1): 12 मार्च 2025
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2): 21 मार्च 2025
मुलाखतीचे ठिकाण (पद क्र.1): सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
Thane Mahanagarpalika Recruitment 2025 Links

जाहिरात PDF | पद क्र.1- क्लिक करा पद क्र.2-क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .