AIC Bharti 2025 : भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2025 आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर या भरती बद्दलची सविस्तर माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. तसेच आपणास खाली रिक्त पदाचे नाव आणि तपशील, पात्रता, वयोमर्यादा तसेच भरतीची Notification PDF ची लिंक खाली देण्यात आली आहे.
✅अशाच सर्व महत्त्वाच्या भरतीच्या माहितीसाठी आपला WhatsApp Group जॉईन करा.👇
AIC Bharti 2025
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पदांची संख्या – 055
मिळणारा पगार – ₹.60,000/- मासिक वेतन दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता – सदर पदासाठी कृषी विपणन,कृषी विपणन आणि सहकार, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, ग्रामीण व्यवस्थापन या विषयामध्ये किमान 60% गुणांसह [SC/ST-55% गुण] मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. [Post Graduate Diploma/MBA]
वयाची अट – सदर भरतीसाठी 18 ते 38 वर्षे (राखीव 43) वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी – खुला प्रवर्ग ₹.1000 तर SC/ST प्रवर्ग ₹.200 शुल्क आकारले जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया – वरील पदासाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येईल.
AIC Bharti 2025 Notification PDF
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.