चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नवीन भरती| Ordanance Factory Chanda Bharti 2025

Ordnance Factory Chanda Bharti 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे.एकूण 207 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Notification

तपशीलमाहिती
भरती विभागचंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नोकरी
भरतीचे नावचंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025
श्रेणीसरकारी नोकरी
एकूण पदे/जागा207
पदनामडेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरी ठिकाणचंद्रपूर
ही महत्वाची अपडेट्स बघा - AIIMS मेगा भरती 2025: 10वी पाससाठी सुवर्णसंधी, गट ब व क संवर्गातील 4500+ पदांसाठी अर्ज सुरू! AIIMS CRE Bharti 2025

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 पात्रता निकष

पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)

शैक्षणिक पात्रता : NCTVT (आत्ताचे NCVT) द्वारे AOCP ट्रेड मध्ये जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे प्रशिक्षण/अनुभव आहे किंवा सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थाकडून AOCP ट्रेडमध्ये NCTVT (आत्ताचे NCVT) द्वारे जारी केलेले ITI मधून AOCP असलेले उमेदवार यांचा विचार केला जाईल.

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Age Limit

वयाची अट : 18 ते 35 वर्षे [SC/ST 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31-01-2025

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Links

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.