Ordnance Factory Varangaon Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अंतर्गत तब्बल 100 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून, याबाबतच्या अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती अंतर्गत ‘सामान्य प्रवाह पदवीधर व पदवीधर/तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ’ ही पदे भरण्यात येणार आहेत.उमेदवारांनी आपले अर्ज 29 जानेवारी 2025 पर्यंत करायचे आहेत.
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Ordnance Factory Varangaon Bharti 2025 Notification
तपशील | माहिती |
भरती विभाग | वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नोकरी |
भरतीचे नाव | वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 |
एकूण जागा | 100 |
पदाचे नाव | सामान्य प्रवाह पदवीधर व पदवीधर/तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ |
पगार | ₹.8000/- ते 9000 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
Educational Qualification For Ordnance Factory Varangaon Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : B.A/B.Com/BBA/B.Sc/अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/Computer/केमिकल/E&TC/Civil)
वयाची अट : 14 वर्षे
अर्ज फी : लागू नाही
ही महत्त्वाची अपडेट बघा - Indian Army SSC Tech Recruitment 2025| भारतीय सैन्यामध्ये घडवा करिअर! त्वरित करा अर्ज
Ordnance Factory Varangaon Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव (MS)-425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29/01/2025
महत्त्वाच्या लिंक्स
📃जाहिरात PDF 👉 इथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 इथे क्लिक करा
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 ऑफलाईन अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे. अर्ज हे संबंधित पत्त्यावर तीच करावेत.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र जोडावीत.
- अर्जामध्ये माहिती व्यवस्थित भरलेली असावी अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज बाद करण्यात येतील.
- अर्ज करण्याची मुदत 29 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पहावी.
महत्वाचे :
Ordnance Factory Varangaon Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्यांबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti रोज भेट देत जा.