पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी| लवकर करा अर्ज; Patbandhare Vibhag Bharti 2025

Patbandhare Vibhag Bharti 2025 : मित्रांनो पाटबंधारे विभागामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘कायदे/विधी सल्लागार’ हे पद भरण्यात येणार आहे. पदाची संख्या 01 असून यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असेल.Patbandhare Vibhag Bharti 2025 या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम हे जाणून घ्या की पात्रता काय असेल, वयाची अट, अर्ज फी, आपण या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे का? ही सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर मगच अर्ज करायचा आहे. सविस्तर माहिती PDF मध्ये देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Patbandhare Vibhag Bharti 2025 Notification

तपशीलमाहिती
भरती विभागपाटबंधारे विभाग महाराष्ट्र
भरतीचे नावपाटबंधारे विभाग भरती 2025
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीराज्य श्रेणी
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्जाची अंतिम दिनांक10 जानेवारी 2025
नोकरी ठिकाणनयउक्त उमेदवारास पुणे या ठिकाणी नोकरी मिळेल.

Patbandhare Vibhag Bharti 2025 Vacancy

पदनामपदांची संख्या
कायदे/विधी सल्लागार01 पद

Patbandhare Vibhag Bharti 2025 आवश्यक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
कायदे/विधी सल्लागारअर्ज करणारा उमेदवार हा किमान निवृत्त जिल्हा न्यायाधीश असणे आवश्यक आहे.
महत्वाची भरती पाहा - DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय मध्ये 'ग्रुप C' पदांची भरती; लवकर करा तुमचा अर्ज

वयाची अट : 70 वर्षापर्यंत वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज फी नाही

पगार : नियमानुसार देण्यात येईल.

अर्ज पद्धत : ऑफलाईन

Patbandhare Vibhag Bharti 2025 Apply Date

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2025

पाटबंधारे विभाग भरती 2025 अशा पद्धतीने अर्ज करा

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा सविस्तर जाहिरात वाचून मगच करायचा आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आलेला आहे.
  • अर्ज हे 10 जानेवारी 2025 पूर्वी करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती योग्यरित्या भरावी.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज बाद केले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगाव इथे अर्ज करावा.

Patbandhare Vibhag Bharti 2025 PDF

जाहिरात PDFइथे क्लिक करा
इतर माहितीइथे क्लिक करा

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.