DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय मध्ये ‘ग्रुप C’ पदांची भरती; लवकर करा तुमचा अर्ज

DGAFMS Group C Bharti 2025 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 06 फेब्रुवारी 2025 पर्यंत न सोडता, आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज आजच भरून या संधीचा लाभ घ्यावा. पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.DGAFMS Group C Bharti 2025

तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

DGAFMS Group C Bharti 2025 थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
भरती विभागसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय
भरतीचे नावDGAFMS Group C Bharti 2025
एकूण पदे/जागा113
पदाचे नावविविध पदे भरण्यात येणार आहेत
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीअर्ज फी नाही
अर्जाची अंतिम दिनांक06 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
पगार19,900 ते 81,100/-
अधिकृत वेबसाईट https://www.mod.gov.in/

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि तपशील

एकूण पदे : 0113

पद क्र.पदनामपदांची संख्या
01अकाउंटेंट01
02स्टेनोग्राफर ग्रेड -II01
03निम्न श्रेणी लिपिक11
04स्टोअर कीपर24
05फोटोग्राफर01
06फायरमन05
07कुक04
08लॅब अटेंडंट01
09MTS29
10ट्रेड्समन मेट31
11वॉशरमन02
12कारपेंटर & जॉइनर02
13टिन-स्मिथ01
एकूण113

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 : B. Com किंवा 12th पास +02 वर्षे अनुभव

पद क्र. 2 : (i) 12th पास (ii) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन : 10 मिनिटे @80 श.प्र.मि,लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.3 : (i) 12th पास (ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

पद क्र.4 : (i) 12th पास (ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 5 : (i) 12th पास (ii) फोटोग्राफी डिप्लोमा

पद क्र.6 : (i) 10th पास (ii)  राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र. 7 : (i) 10th पास (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता

पद क्र. 8 : (i) 12th पास (ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 9 : 10th पास

पद क्र. 10 : (ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)

पद क्र. 11 : (i) 10th पास (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता

पद क्र. 12 : (i) 10th पास (ii) ITI (Carpenter & Joiner) (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र. 13 : (i) 10th पास (ii) ITI (Tinsmith) (iii) 03 वर्षे अनुभव

DGAFMS Group C Bharti 2025 Age Limit

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 06 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 ते 30 वर्षे असावे.[SC/ST/आ.दु.घ: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट]

ही भरती पण बघा – SBI SO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

महत्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट आकारचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आ.दु.घ पुरावा
  • माजी सैनिक ओळखपत्र

DGAFMS Group C Bharti 2025 अर्ज पद्धत,तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025

DGAFMS Group C Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [start 07 जानेवारी 2025] इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
DGAFMS Group C Bharti 2025

अर्ज कसा करायचा?

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवाराने आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरत असताना सर्व माहिती नीट भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी 06 फेब्रुवारी 2025 ही अंतिम मुदत असले. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbhartiला भेट द्या.