महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 10th उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! Mahavitaran Nanded Bharti 2025

Mahavitaran Nanded Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नांदेड येथे शिकाऊ उमेदवार इलेक्ट्रिकल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची विंडो 06 जानेवारी 2025 पासून ओपन होणार असून ती 15 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर जाऊन भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Mahavitaran Nanded Bharti 2025

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नांदेड

भरतीचे नाव : Mahavitaran Nanded Bharti 2025

एकूण जागा : 200

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार इलेक्ट्रिकल

Mahavitaran Nanded Bharti 2025 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने 10वी उत्तीर्ण इलेक्ट्रिकल ट्रेड मधील ITI व NCVT प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

वयाची अट : किमान 18 ते कमाल 27 वर्षे

नोकरी ठिकाण : नांदेड,महाराष्ट्र

AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस मध्ये 77 जागांसाठी भरती; इथे करा आवेदन

Mahavitaran Nanded Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक : 06 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025

Mahavitaran Nanded Bharti 2025 लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.