SBI Clerk Bharti Notification 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 13,735 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती ‘ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)’ या पदासाठी होत आहे. या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 07 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
तुम्हाला जर वरील पदासाठी अर्ज करायचा असेल तर आणि बँकेत नोकरी मिळवायची असेल तर,या भरती बद्दलची सविस्तर माहिती जसे की रिक्त पदाचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज कसा करावा तसेच नोकरी ठिकाण आणि अन्य महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा.SBI Clerk Bharti Notification 2024
SBI Clerk Bharti Notification 2024 थोडक्यात माहिती
जाहिरात क्र. | CRPD/CR/2024-25/24 |
भरती विभाग | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
भरतीचे नाव | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 2024 |
एकूण जागा | 13,735 |
पदाचे नाव | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | भारतभर |
SBI Clerk Bharti Notification 2024 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयाची अट : उमेदवारांचे वय हे 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत]
अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.750/- (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)
पगार : नियुक्त उमेदवारास 19,900/- ते 47,920/- इतका पगार मिळेल.
SBI Clerk Bharti Notification 2024 महत्त्वाच्या तारखा, अर्ज पद्धत
जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 16/12/2024
अर्ज सुरु दिनांक : 17/12/2024
अर्जाची शेवटची तारीख : 07/01/2025
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
महत्वाची भरती : RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025|RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी मध्ये विविध पदांची भरती!1026 रिक्त जागा
SBI Clerk Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
SBI Clerk Bharti Notification 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अर्ज अपूर्ण असेल तर तो बाद करण्यात येईल.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल SBI Clerk Bharti Notification 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.