Indian Navy INCET Bharti 2023|भारतीय नौदलात तब्बल 910 पदांची भरती;आजच अर्ज करा

Indian Navy INCET Bharti 2023

Indian Navy INCET Bharti 2023 : भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न बघत असलेल्या युवकांसाठी एक चांगली संधी आली आहे. भारतीय नौदल आता तब्बल 910 जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबवित आहे. या भरती अंतर्गत चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन आणि ट्रेड्समन मेट अशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार 18 डिसेंबर 2023 ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Indian Navy INCET Bharti 2023.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Navy INCET Bharti 2023

Indian Navy INCET Bharti 2023 भरती बाबतचा सर्व तपशील जसे की उमेदवाराची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया इ. माहिती जाणून घेणार आहोत. युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे. भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आपणास खाली जाहिरात -PDF आणि काही लिंक्स दिल्या आहेत त्या द्वारे आपण माहिती जाणून घेऊ शकता.

एकूण जागा : 910

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)22
2चार्जमन (फॅक्टरी)20
3सिनियर (ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल)142
4सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)26
5सिनियर ड्राफ्ट्समन (कन्ट्रक्शन)29
6सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
7सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)50
8ट्रेड्समन मेट610
एकूण 910

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)बी. एस PCM किंवा
केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
चार्जमन (फॅक्टरी)बी. एस PCM किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग डिप्लोमा
सिनियर (ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल)10वी उत्तीर्ण/ITI ड्राफ्ट्समनशिप/
03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)10वी उत्तीर्ण/ITI ड्राफ्ट्समनशिप/
03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (कन्ट्रक्शन)10वी उत्तीर्ण/ITI ड्राफ्ट्समनशिप/
03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)10वी उत्तीर्ण/ITI ड्राफ्ट्समनशिप/
03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)10वी उत्तीर्ण/ITI ड्राफ्ट्समनशिप/
03 वर्षे अनुभव
ट्रेड्समन मेट10वी उत्तीर्ण/ITI

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2023 [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 सवलत]

  • पद क्र.1, 2 & 8 : 18 ते 25 वर्षे
  • पद क्र. 3 ते 7 : 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क :

  • General/OBC : रू.295/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही

निवड प्रक्रिया :

  • लेखी परिक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी
  • गुणवत्ता यादी

वेतनश्रेणी :

  • रु.35,400/- ते 1,12,400/-

नोकरी ठिकाण :

  • संपूर्ण भारत

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • ई मेल आयडी/ मोबाईल नंबर
  • डिप्लोमा मार्कशीट
  • ITI ड्राफ्ट्समनशिप 10वी मार्कशीट
  • फोटो आणि सही

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख : 18 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

भारतीय नौदला विषयी थोडक्यात माहिती :

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले.भारतीय सशस्त्र दलाचा सागरी विभाग भारतीय नौदल या नावाने ओळखले जाते. भारतीय नौदलाच्या ताफ्यात पाणबुड्या, विमानवाहू जहाजे आणि युद्धनौका आहेत. आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका सर्वात प्रसिद्ध आहे. या युद्धनौके मध्ये 30 विमाने बसू शकतात. भारतीय नौदल हे सागरी हितांचे रक्षण करते. नैसर्गिक आपत्ती वेळी मदत करणे. भारतीय नौदल भारतीय सैन्याच्या इतर घटकांसह तसेच इतर राष्ट्रांच्या नौदलासोबत जवळून सहकार्य करते.

अर्ज कसा करावा :

  • Indian Navy INCET Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरून करावे लागतील.
  • अर्ज करण्यापूर्वी सदर पदासाठी पात्र असल्याची खात्री करावी.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज शुल्क भरल्या शिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही.
  • पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Indian Navy INCET Bharti 2023 In English

Indian Navy INCET Bharti 2023 : Indian Navy announced new recruitment according the Indian navy, a total of 910 vacancies for various Posts senior Draughtsman and Tradesman Mat posts are to be filled. Application Start will be 18 December 2023 Also the last to apply 31 December 2023.Indian Navy INCET Bharti Details are given below.

Total Post : 910

Name of the Post & Details :

Post No.Post Name Vacancy
1Chargeman (Ammunition Workshop)22
2Chargeman (Factory)20
3Senior Draguhtsman (Electrical)142
4Senior Draguhtsman (Mechanical)26
5Senior Draguhtsman (Constriuction)29
6Senior Draguhtsman (Cartographic)11
7Senior Draguhtsman (Armament)50
8Tradesmen Mate610
Total 910

Educational Qualification :

Post Name Qualification
Chargeman (Ammunition Workshop)B.Sc PCM Diploma in Chemical Engineering
Chargeman (Factory)B.Sc PCM Diploma in
Electrical/Eletronics/
Mechanical/Computer Engineering
Senior Draguhtsman (Electrical)10th pass/ITI Draftsmanship/03 years experience
Senior Draguhtsman (Mechanical)10th pass/ITI Draftsmanship/03 years experience
Senior Draguhtsman (Constriuction)10th pass/ITI Draftsmanship/03 years experience
Senior Draguhtsman (Cartographic)10th pass/ITI Draftsmanship/03 years experience
Senior Draguhtsman (Armament)10th pass/ITI Draftsmanship/03 years experience
Tradesmen Mate10th pass/ITI

Age Limit : As on 31 December 2023

  • SC/ST Candidates : 05 years Relaxation
  • OBC Candidates : 03 years Relaxation
  • Post No.1,2 & 8 : 18 to 25 years
  • Post No.3 to 7 : 18 to 25 years

Fee :

  • General & OBC Candidates : Rs.295/-
  • SC/ST/PWD/EXsM/Female Candidates : Nill

Job Location :

  • All India

Selection Process :

  • Written Examination
  • Physical Test
  • Documents Verification
  • Medical Examination
  • Final Selection List

Salary Details :

  • Tradesman Mate : Rs.18,000/- to 56,900/-
  • Chargeman & Senior Draguhtsman :Rs.35,400/- to 112400/-

Important Dates :

  • Start From Online Application : 18.12.2023
  • Last to Online Application : 31.12.2023

Indian Navy INCET Bharti 2023 Important Links :

Official Website Click Here
Notification PDFClick Here
Online ApplicationApply Online

How to Apply Indian Navy INCET Bharti 2023 :

  • First visit on India navy official website .
  • Candidates read the notification before apply the recruitment application form in indian navy.
  • Select the INCET Recruitment link and move ahed.
  • Click the registration link and complete the process using basic details.
  • Upload the required documents.
  • Now fill the application with details as name, mother name, father name and other.
  • Submit the application form and they application fee.
  • Take a print out of your application to verify the details.

FAQ for Indian Navy INCET Recruitment 2023 :

Q .How many vacancy are available for the Indian Navy INCET Recruitment 2023?

Ans : There are total 910 vacancies.

Q. What is the selection process of Indian Navy INCET Recruitment 2023?

Ans : Mentioned to this article.

Indian Navy INCET Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.