DRDO ITR Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.डिप्लोमा आणि विविध क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची एक नामी संधी चालून आली आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांकडे ऑफलाईन अर्ज करण्यासाठी 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत असेल.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज केला नसेल तर आजच आपला अर्ज भरावा.अर्ज करण्यापूर्वी लागणारी सर्व पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण इत्यादि महत्वाची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो तुम्ही जर DRDO ITR Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करत असाल तर सदर भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून अर्ज करताना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये.याच बरोबर ही महत्वाची माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा जेणे करून त्यांना ही या भरतीचा लाभ घेता येईल.या भरतीचा अर्ज हा अधिकृत लिंक वरती जाऊन करायचे आहेत.
DRDO ITR Bharti Vacancy 2024 Details
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
---|---|---|
01 | पदवीधर शिकाऊ (अप्रेंटिस) | 30 |
01 | तंत्रज्ञ शिकाऊ (अप्रेंटिस) | 24 |
एकूण | 54 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पदवीधर शिकाऊ (अप्रेंटिस) | संबंधित विषयामध्ये बी.ई/बी.टेक/बी.बी.ए/बी.कॉम |
तंत्रज्ञ शिकाऊ (अप्रेंटिस) | संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा |
वयाची अट – 18 ते 55 वर्षे
अर्ज फी – अर्ज फी नाही
मिळणारा पगार – रु.8,000/- ते 9,000/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा ई-मेल – training.pxe@gov.in
अर्ज करण्याचा पत्ता – Director, Integrated Test Range (ITR), Chandipur, Balasore, Odisha – 756025.
अर्जाची मुदत – 07 ऑक्टोबर 2024
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाईल.
भरती विभाग – संरक्षण विभाग
DRDO ITR Bharti 2024 Apply Online
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक समजून घ्या आणि मगच अर्ज करा.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास अर्ज बाद केला जाईल आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
DRDO ITR Bharti 2024 Links
मूळ जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हे पण पाहा - Mumbai Metro Rail Bharti 2024|मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांची भरती;त्वरित करा अर्ज
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.