Mahavitaran Bharti 2024|गोंदिया महावितरण अंतर्गत नवीन भरती

Mahavitaran Gondia Bharti 2024

महावितरण गोंदिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदाच्या एकूण 85 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पुढे आपणास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स इत्यादी माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

Mahavitaran Gondia Bharti Vacancy 2024

पद क्र.पदाचे नावजागा
01वीजतंत्री53
02तारतंत्री20
03कोपा12
एकूण85

Mahavitaran Gondia Bharti पात्रता निकष

पदाचे नावपात्रतावयाची अट
वीजतंत्री/तारतंत्री/कोपामान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 10+ITI उत्तीर्ण18 ते 30
राखीव गटातील उमेदवारांसाठी वयाची अट पाच वर्षे शिथीलक्षम राहील.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मिळणारा पगार : नियमानुसार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)


ही भरती पाहा

DRDO ITR Bharti 2024|संशोधन संस्था अंतर्गत डिप्लोमा व पदवीधरांना नोकरीची संधी;लगेच करा अर्ज


Mahavitaran Gondia Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : 15 ऑक्टोबर 2024

Note : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)पाहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Mahavitaran Gondia Bharti 2024 Apply Online अशा पद्धतीने करा अर्ज
  • सर्व प्रथम भरतीची जाहिरात लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर अर्जाची नोंदणी करावी.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि अर्ज बाद केला जाईल.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.