BARC Mumbai Bharti 2024| भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे 02 जागांसाठी भरती! इथे करा अर्ज

BARC Mumbai Bharti 2024 : मित्रांनो भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीमार्फत 02 जागा भरण्यात येणार आहेत.या भरती अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक – बी हे पद भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.तुम्ही जर सदर भरतीसाठी अर्ज करत असाल तर पुढे आपणास भरतीबद्दलचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांनी जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.BARC Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

BARC Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त : 02 जागा

पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक – बी

पदाचे नाव आणि त्याचा तपशील

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहाय्यक – बी02(i) B. Sc -केमिस्ट्री 60% गुण सहित किंवा
(ii) B. Sc -केमिस्ट्री एक विषय म्हणून 60% गुण असावेत.

TMC Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू

वयाची अट : 50 वर्षापर्यंत

मिळणारा पगार : रु.19,502 महिना +DAअडमिसीबल फॉर SA/B

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : Head, Radiation Medicine Center (Medical), Room No – 415, 4th Floor, Tata Hospital Annexe Bulding, Jerbai Wadia Road, parel Mumbai – 400012

Important Links For BARC Mumbai Bharti 2024

 महत्वाच्या लिंक्स
 अधिकृत जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाइट  येथे क्लिक करा
 इतर भरती  येथे क्लिक करा

How To Apply For BARC Mumbai Bharti 2024

अशा पद्धतीने करा अर्ज :

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
  • 12 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा अधिकृत जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.