ZP Palghar Bharti 2024| पालघर जिल्हा परिषद मध्ये 1891 शिक्षक पदांची मोठी भरती! इथे करा आवेदन

ZP Palghar Bharti 2024 : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत शिक्षक पदांच्या 1891 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा. तुम्ही जर ZP Palghar Bharti 2024 साठी अर्ज करत असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, रिक्त पदांचा सविस्तर तपशील ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

ZP Palghar Bharti 2024 Vacancy Details

एकूण पदे : 1891

पदनाम आणि तपशील

पदनामपद संख्या
प्राथमिक शिक्षक,
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
1891 पदे

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षकHSC/D.Ed/D.EI.Ed/D.T.Ed/TCH, TET/CTET
पेपर I
पदवीधर प्राथमिक शिक्षकD.Ed/D.EI.Ed/D.T.Ed/
TCH किंवा B.Ed/B.A.Ed/B.SC.Ed/
TET CTET पेपर I TAIT

ZP Palghar Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : दिलेली नाही

वेतनश्रेणी : पदानुसार वेगळी आहे.

अर्ज फी : नाही

नोकरीचे ठिकाण : पालघर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र.17, कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प).

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024

हे पण वाचा : ZP Gadchiroli Bharti 2024| गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये नोकरीच्या संधी! आजच करा अर्ज

How To Apply For ZP Palghar Bharti 2024

अशा पद्धतीने करा अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
  • 23 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा अधिकृत जाहिरात पाहावी.
ZP Palghar Bharti 2024

ZP Palghar Bharti 2024 Important Links

📃जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
💻अर्ज Application Formइथे क्लिक करा
हे पण पाहा : Northern Railway Bharti 2024: उत्तर रेल्वे मध्ये 4096 जागांची मेगा भरती; या उमेदवारांना नोकरीची संधी!

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.