ZP Jalgaon Bharti 2025|जिल्हा परिषद जळगाव मार्फत 35000 पगाराची नोकरी! अर्ज प्रक्रिया -ऑफलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Jalgaon Bharti 2025 : मित्रांनो जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ‘विधी अधिकारी’ पदाची भरती निघाली आहे.या भरती मार्फत 01 रिक्त पद भरण्यात येत आहे.उमेदवारांना यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सूचना व अटी खाली देण्यात आल्या आहेत. सदर पदाची नेमणूक ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 जुलै 2025 पर्यंत मुदत आहे.

ZP Jalgaon Bharti 2025 In Marathi

भरती विभाग : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत

उपलब्ध पदसंख्या : 01

पदाचे नाव : विधी अधिकारी

अर्ज पद्धत : ऑफलाईन

मिळणारा पगार : ₹.35,000/-

नोकरीचे ठिकाण : जळगाव

Eligibility Criteria For ZP Jalgaon Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

वयाची अट : उमेदवाराचे वय नियुक्ती वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

जिल्हा परिषद जळगाव भरती 2025 अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जाची शेवटची तारीख 10 जुलै 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद,जळगाव

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • पदवी प्रमाणपत्र
  • कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
  • इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • सनद
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.
  • मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
  • जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
  • प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
  • मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असले बाबतची प्रमाणपत्रे.

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही चमकदार असणार नाही.

error: Content is protected !!