VNMKV Parbhani Recruitment 2025 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 369 जागांची नवीन भरती निघाली आहे. या भरती मार्फत “गट क व गट ड” पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना पुढे दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 02 जुलै 2025 पासून सुरुवात झाली असून,01 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.
VNMKV Parbhani Recruitment 2025 Details
भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
एकूण जागा : 369
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | पहारेकरी | 62 |
02 | मजूर | 307 |
एकूण | 369 |
शैक्षणिक पात्रता :
1) पहारेकरी : (i) उमेदवार इयत्ता 07th उत्तीर्ण असावा.(ii) सुदृढ प्रकृती असावी (ii) माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल.
2) मजूर : (i) उमेदवार इयत्ता 04th उत्तीर्ण असावा.(ii) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
VNMKV Parbhani Recruitment 2025 वयाची अट, अर्ज फी
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 43 वर्षे (पदवीधर/पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ₹.1000/- [मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ : ₹.900/-]
VNMKV Parbhani Salary Details
- पहारेकरी – ₹.15,000/- ते 47,600/-
- मजूर- ₹.15,000/- ते 47,600/-
भरतीसाठी निवड प्रक्रिया
- 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी
VNMKV Parbhani Bharti 2025
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, परभणी.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |