Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025|वसई विरार महानगरपालिका मध्ये 110 जागांची भरती!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई विरार महानगरपालिकेमध्ये नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याभरती मार्फत 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी 28 मे ते 05 जून 2025 पर्यंत आहे. त्यामुळे अजिबात ही संधी सोडू नका. अर्ज करण्यासाठी पुढे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025

वसई विरार महानगरपालिका भरती 2025

घटकमाहिती
भरती विभागवसई विरार महानगरपालिका
भरतीचे नाववसई विरार महानगरपालिका भरती 2025
एकूण जागा110
निवड प्रक्रियाथेट मुलाखत
पगारनियमानुसार
नोकरी ठिकाणवसई विरार

रिक्त पदांची सविस्तर माहिती

पदाचे नावपद संख्या
बालरोग तज्ञ01
साथरोग तज्ञ01
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी13
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी20
वैद्यकीय अधिकारी37
स्टाफ नर्स (महिला)08
स्टाफ नर्स (पुरुष)01
औषध निर्माता01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
बहुउद्देशीय आरोग्य सेवक25

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बालरोग तज्ञMD Paed/DCH/DNB
साथरोग तज्ञMBBS/BDS/AYUSH/
(i) MPH/MHA/MBA
(Health)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
वैद्यकीय अधिकारीMBBS
स्टाफ नर्स (महिला)GNM/B.Sc (नर्सिंग)
स्टाफ नर्स (पुरुष)GNM/B.Sc (नर्सिंग)
औषध निर्माताD.Pharm/B.Pharm
प्रयोगशाळा तंत्रज्ञ(i) B.Sc (ii) DMLT
बहुउद्देशीय आरोग्य सेवक(i) 12 (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

Eligibility Criteria For Vasai Virar Mahanagarpalika Jobs 2025

वयाची अट – 05 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे

  • पद क्र. 01 ते 05 – 70 वर्षापर्यंत
  • पद क्र. 06 ते 10 – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

Vasai Virar Mahanagarpalika Jobs 2025 Apply Offline

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज फी – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2025

अर्ज करण्याचा पत्ता – वसई विरार महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)

मुलाखतीचे ठिकाण – पद क्र.1 ते 5 साठी वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात & अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.