Vanvibhag Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे वन विभागामध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज पाठवण्यासाठी उमेदवाराकडे 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत असेल. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.वनविभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक मोठी संधी निर्माण झाली आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.उमेदवारांनी खाली दिलेली वन विभागाची जाहिरात वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Vanvibhag Bharti 2024 सदर भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,रिक्त पदांचा तपशील आणि अन्य महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.सर्व प्रथम ती वाचून घ्यावी. या आणि अन्य भरतीच्या अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा.
Vanvibhag Bharti 2024 Notification
भरती विभाग | मुख्य वनसंरक्षक,वन विभाग |
भरतीचे नाव | वनविभाग भरती 2024 |
पदाचे नाव | विधी सल्लागार |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर [महाराष्ट्र] |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
Vanvibhag Bharti 2024 – पात्रता निकष
पदाचे नाव : विधी सल्लागार
पात्रता : अर्जदारास विधी विषयक कामाचा अनुभव असावा.सेवानिवृत्त अधिकारी/सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अशा उमेदवारांनी अर्ज करावेत.
Note : अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 ते 18 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक,कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय,”वणवर्धन” इमारत,तळमजला,मुख्य पोस्ट ऑफिस समोर,ताराबाई पार्क,कोल्हापूर – 416 003
महत्वाचे : वरील लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे दिलेली जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
मूळ जाहिरात [PDF] – इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे टप्पे
- सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती करायचा आहे.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज हे 18 ऑक्टोबर 2024 पूर्वी जमा करावेत.
- अर्जामध्ये जर अपूर्ण माहिती असेल तर अर्ज बाद केला जाईल.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
ही भरती पाहा : Kolhapur Municipal Corporation Bharti 2024|विविध पदांसाठी कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नवीन भरती!वाचा सविस्तर माहिती