Vanrakshak Bharti 2025 : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग मार्फत वनरक्षक पदाच्या तब्बल 12,991 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती राज्यामधील विविध विभागांमध्ये होणार आहे. भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांनी तयारीला लागावे. सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार देण्यात येईल. अर्ज करण्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

Vanrakshak Bharti 2025 थोडक्यात माहिती
⬛ भरती विभाग - महाराष्ट्र वन विभाग
⬛ भरतीचे नाव - वनरक्षक भरती 2025
⬛ भरती श्रेणी - राज्य श्रेणी
⬛ पदाचे नाव - वनरक्षक
⬛ एकूण जागा - 12,991
⬛ नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
⬛ अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन
⬛ पगार - 21,700 ते 29,200
⬛ अर्ज करण्याची अंतिम दिनांक - लवकरच जाहीर करण्यात येईल.
Vanrakshak Bharti 2025 रिक्त पदांचा विभागानिहाय तपशील
विभाग | पद संख्या |
नागपूर | 1852 |
ठाणे | 1568 |
छ. संभाजीनगर | 1535 |
गडचिरोली | 1423 |
अमरावती | 1188 |
कोल्हापूर | 1286 |
धुळे | 931 |
नाशिक | 888 |
चंद्रपुर | 845 |
पुणे | 811 |
यवतमाळ | 665 |
Educational Qualification For Vanrakshak Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता –
- पुरुष उमेदवार : 5 कि.मी धावणे
- महिला उमेदवार : 3 कि.मी धावणे
Eligibility Criteria For Forest Guard Bharti 2025
वयाची अट –
- 18 ते 27 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 18 ते 32 वर्षे
अर्ज फी –
- जनरल : ₹.1000/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : ₹.900/-
- माजी सैनिक : फी नाही
निवड प्रक्रिया –
- लेखी परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- शारीरिक चाचणी
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification PDF
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.