Van Sevak Bharti 2025|वन विभाग अंतर्गत ‘वनसेवक’ पदांच्या 12,991 जागांसाठी भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू

Van Sevak Bharti 2025 : मित्रांनो Van Sevak Bharti 2025 अंतर्गत वन विभागामध्ये तब्बल 12,991 पदांवर मेगा भरती होत आहे. ही सरकारी नोकरीची चांगली संधी 10वी पास उमेदवारांसाठी आहे. वन विभागामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. Maharashtra Van Sevak Bharti 2025 GR नुकताच जाहीर झाला असून भरती प्रक्रियेचे सर्व तपशील पुढे दिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

भरती प्रकार आणि पदांचा तपशील

भरतीचे नाव : Van Sevak Bharti 2025 / Vanmajur Bharti 2025 

भरती प्रकार : सरळसेवा पद्धत 

पदाचे नाव : Van Sevak (वन सेवक) 

एकूण पदसंख्या : 12,991 पदे 

मिळणारा पगार : 7 वा वेतन आयोगानुसार मासिक वेतन ₹15,000 ते ₹47,600 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 1. किमान पात्रता : उमेदवाराने 10वी पास असणे आवश्यक. 

2. कमाल पात्रता : फक्त 12वी पास उमेदवार पात्र. 

3. जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हमीपत्र लिहून द्यावे लागेल.

विभागानुसार पदांचा तपशील

नागपूर वनवृत्त

नागपूर वनविभाग : आवश्यक पदे – 189 

वर्धा वनविभाग : आवश्यक पदे – 168  भंडारा वनविभाग: आवश्यक पदे – 171 

गोंदिया वनविभाग : आवश्यक पदे – 205 

एकूण : 1,126 पदे

चंद्रपूर वनवृत्त

मध्य चांदा वनविभाग : आवश्यक पदे – 158 

चंद्रपूर वनविभाग : आवश्यक पदे – 122 

बफर ताडोबा प्रकल्प : आवश्यक पदे – 98 

एकूण : 647 पदे

गडचिरोली वनवृत्त 

 आलापल्ली वनविभाग : आवश्यक पदे – 202 

 सिरोंचा वनविभाग : आवश्यक पदे – 200 

गडचिरोली वनविभाग : आवश्यक पदे – 363 

एकूण : 1,146 पदे

अमरावती वनवृत्त

प्रादेशिक वनविभाग : आवश्यक पदे – 443 

वन्यजीव विभाग : आवश्यक पदे – 241 

एकूण : 777 पदे

यवतमाळ वनवृत्त पांढरकवडा वनविभाग : आवश्यक पदे – 88 

यवतमाळ वनविभाग : आवश्यक पदे – 175 

एकूण : 455 पदे

Van Sevak Bharti 2025 लिंक्स

वन विभाग भरती GRइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
इतर अपडेट्सइथे क्लिक करा

Van Sevak Bharti 2025 पगार

Van Sevak Bharti 2025 वेतन आणि श्रेणी ही पदे गट-ड (S-1) श्रेणीत मोडतात. यासाठी सातवा वेतन आयोग लागू असेल. 

मासिक वेतन : ₹15,000 ते ₹47,600 

महत्वाची कागदपत्रे

1. 10वी किंवा 12वीचे प्रमाणपत्र 

2. जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) 

3. रहिवासी प्रमाणपत्र 

4. आधार कार्ड 

5. पासपोर्ट साईज फोटो 

ही भरती पाहा : SBI Clerk Bharti 2024 : SBI मध्ये 50 रिक्त पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज

ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.Maharashtra Van Sevak Bharti 2025 मध्ये भरती होण्यासाठी ही संधी सोडू नका.12,991 पदांसाठी होणारी ही भरती तुम्हाला वन विभागात उज्ज्वल करिअर घडवण्याची संधी देत आहे.